Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Payment of Bonus : कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस कसा मोजला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला

बोनस अधिनियम 1965 नुसार, कायद्याने ज्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे अशा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांशिवाय कंपनीच्या शेयरधारकांना देखील वार्षिक बोनस दिला जातो. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे अशाच कर्मचाऱ्यांना कंपनी बोनस देऊ शकते.

Read More

विम्बल्डन 2022 मध्ये स्ट्रॉबेरी आणि क्रीमची किंमत किती असेल?

सोमवारपासून (दि. 27 जून) टेनिस विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 (Wimbledon Tennis Championship 2022) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुमारे 140 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.

Read More

TDS on Cryptocurrency: क्रिप्टो व डिजिटल मालमत्तेवर टीडीएस नाही लागणार?

1 जुलै 2022 पासून डिजिटल मालमत्ता क्रिप्टो (Crypto) आणि NFT च्या हस्तांतरणावर (Transfer) 1 टक्के टीडीएस लागू झाला आहे. पण हा टीडीएस (Tax Deducted at Source - TDS) सीबीडीटी (CBDT) ने निर्देषित केलेल्या रकमेपेक्षा जास्ता असेल तरच लागू होणार आहे.

Read More

Is 100% digital Transactions Possible? 100% डिजिटल व्यवहार शक्य आहेत का?

Is 100% digital transactions possible? : आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पण आजही ऑनलाईन व्यवहारांबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता नसल्याने 100% व्यवहार ऑनलाईन होत नसल्याचे चित्र आहे. डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना, तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

Read More

IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित

IPL Player Salary Tax: कॅमेरून ग्रीनसारख्या महागड्या खेळाडूंना त्यांच्या कोट्यवधींच्या पगारावर किती टॅक्स द्यावा लागतो? विदेशी खेळाडूंच्या आयपीएल कमाईवर भारत सरकार कशा प्रकारे कर आकारते, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Bailout loan from China: विकसनशील देशांना कर्ज देऊन चीन काय साध्य करत आहे?

China's Belt and Road loans: एका अहवालानुसार, 2016 ते 2021 दरम्यान जगभरातील 22 विकसनशील देशांना दिलेल्या कर्जांपैकी जवळपास 80 टक्के कर्ज हे त्यांच्या आधीपासूनच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी देण्यात आले होते असे म्हटले आहे.कर्ज घेण्यासाठी जागतिक बँकेकडे न जाता काही विकसनशील देश चीनकडे कर्जाची मागणी का करत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Read More

Bank FD Vs Post Office FD : कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते? माहीत करून घ्या

Bank FD Vs Post Office FD : प्रत्येकाला आपल्या बचतीचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात, जिथून आपल्याला चांगला परतावा मिळेल आणि आपले पैसे सुरक्षित असतील. Bank FD की Post Office FD कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते? याबाबत माहिती जाणून घेऊया.

Read More

तब्बल 9000 कोटी पाण्यात! 'दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे'ची पावसाने उडवली दैना, जाणून घ्या

Delhi Gurgaon Expressway inundated due to waterlogging: दिल्लीसह राजधानी परिसरात (NCR) सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बड्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची पोलखोल केली आहे. दिल्ली-गुडगांव एक्सप्रेस वेवर गुडघाभर पाणी साचल्याने यावरील वाहतुकीची दैना उडाली.तब्बल 9000 कोटी खर्चून तयार केलेल्या दिल्ली-एक्सप्रेस वेवर पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने या बड्या प्रोजेक्टचे कच्चे दुवे समोर आले

Read More

RBI : पेटीएम बीबीपीओयू पेमेंट सिस्टमशी जोडले गेले, 'असा' होणार फायदा

पेटीएम पेमेंट्स बँकेने (Paytm Payments Bank) सोमवारी सांगितले की, तिला भारत बिल पेमेंट ऑपरेशन युनिट (BBPOU – Bharat Bill Payment Operation Unit) म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Read More

FD Rate Of Interest : आयडीबीआय बँकेची नवीन एफ डी योजना जाणून घ्या

FD Scheme : सध्या काही मोजक्याच बँक अशा आहेत, ज्या ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या एफडीवर (FD) 8 टक्कयांच्या वर व्याज देत आहेत. त्यात आता आयडीबीआय बँकेनी आपली नवीन योजना घोषित केलेली आहे. या योजनेचं नाव 'अमृत महोत्सव एफडी' योजना आहे.

Read More

Women's Equality Day : गोष्टी समानतेच्या, मग वेतनातील असमानता कधी नष्ट होणार?

Women's Equality Day 2022 : दोन महिन्यापूर्वी गुगलमधील काही स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळण्याविरोधात आवाज उठवून वेतनातील असमानता मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अखेर यश मिळाले. पण भारतातील खासगी क्षेत्रामध्ये आजही स्त्रियांना समान वेतनासाठी वेगवेगळ्या पातळीवर झगडावे लागत आहे.

Read More

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता

Read More