Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Income tax savings: ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या आयकर बचत युक्त्या, पहा संपूर्ण माहिती

या लेखामध्ये, वरिष्ठ नागरिकांसाठी आयकर बचतीच्या सोप्या आणि प्रभावी युक्त्यांची माहिती दिली आहे. विशेष सवलती, गुंतवणूक योजना, आणि आर्थिक नियोजनाद्वारे त्यांची बचत कशी वाढवता येईल याची सविस्तर माहिती सांगितली गेली आहे.

Read More

मलेशिया भारतीय नागरीकांना visa मुक्त परवानगी देईल, जाणुन घ्या सविस्तर माहिती.

मलेशिया भारतीय नागरीकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुरू करणार आहे.

Read More

Vande Bharat Express : पूर्णपणे देशात बनलेल्या या ट्रेनविषयी ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Vande Bharat Express : ‘Make in India’ मोहिमेअंतर्गत चेन्नईच्या कारखान्यात या ट्रेनचा जन्म झाला. आणि आता दहा मार्गांवर तिचा प्रवासही सुरू झालाय. अलीकडेच महाराष्ट्रालाही दोन वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेनच्या निर्यातीच्या हालचाली सुरू झाल्यात. 

Read More

Jaggery-Makers in Kolhapur district: कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपारिक गूळ-निर्मात्यांची कहाणी, पहा संपूर्ण माहिती

हा लेख कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपारिक गूळ निर्मात्यांच्या कष्ट, कौशल्य आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर प्रकाश टाकतो. तसेच, या उद्योगाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्वाचे पैलू देखील मांडतो.

Read More

राष्ट्रपतींचे मासिक वेतन, या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पॅकेज वाचून व्हाल थक्क!

भारताचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ.

Read More

Redevelopment: हाऊसिंग सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य सहकारी बँकेचे 6.5% दराने कर्ज, सरकार उचलणार व्याजाचा भार

Redevelopment: गृहनिर्माण संस्थामधील कित्येक इमारती या 60 वर्षांपेक्षा जुन्या असून त्यांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेवून राज्य सरकारने यापूर्वीच राज्य सहकारी बँकेला ‘नोडल एजन्सी‘ म्हणून नेमले आहे.

Read More

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 6 टक्क्यांनी वधारले

Share Market Opening: सलग आठ दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद होतहोता, त्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस 5.6 टक्क्यांनी वधारला आहे. इतर कोणते शेअर्स बाजाराच्या सुरुवातील वधारले आहेत आणि कोणते शेअर्स खालावले आहेत, ते जाणून घेऊयात.

Read More

Reliance Industries : मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, वाचा सविस्तर

अंबानी यांच्या तिन्ही मुलांना कंपनीच्या वार्षिक संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर या तिघांना बैठकाच्या मानधना व्यतिरिक्त कंपनीला होणाऱ्या वार्षिक नफ्यातील कमिशन दिले जाणार असल्याचाही उल्लेख कंपनीच्या ठरावपत्रामध्ये कऱण्यात आला आहे.

Read More

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

Read More

Artificial Flowers : नागरिकांची कृत्रिम फुलांना पसंती; मागणी नसल्याने फूल उत्पादकांना फटका, फुलांचे कचऱ्यात ढीग

सोलापूर, मुंबई, पुणे ,नाशिक, कोल्हापूर या ठिकाणच्या बाजारपेठेत फुलांना मोठी मागणी असते, मात्र यंदा या मागणीत घट झाली आहे. बाजारात सध्या झेंडूला 30 ते 50, गुलाब फूल गड्डीसाठी 20 ते 30 रुपये, जर्बेराला 30 रुपये गड्डी, लिली 20 रुपये बंडल असे दर मिळत आहेत. याशिवाय मागणीतही घट झाली आहे. एरव्ही सणासुदीच्या काळात हे भाव दुपट्ट होत असल्याचा अनुभव सोलापूर येथील फुले व्यापाऱ्यांनी सांगितला.

Read More

Solar Panel: छराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा अन् वीज बिलाला म्हणा गुडबाय, SBI देईल कर्ज

तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत असाल तर एसबीआयच्या कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता. सोलर पॅनेल बसवल्यास दरमहिन्याला हजारो रुपये वीज बिल भरावे लागणार नाही.

Read More

Job Opening: एकीकडे कर्मचारी कपात होत आहेत, तर दुसरीकडे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत

Job Opening: सध्या अमेरिकेसह जगभरात सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात होत आहे. बेस्ट एम्पलॉयी अवॉर्ड मिळालेल्यांनाही नोकर कपातीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी, भारतात आयटी व्यतिरीक्त इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Read More