Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RBI : पेटीएम बीबीपीओयू पेमेंट सिस्टमशी जोडले गेले, 'असा' होणार फायदा

पेटीएम पेमेंट्स बँकेने (Paytm Payments Bank) सोमवारी सांगितले की, तिला भारत बिल पेमेंट ऑपरेशन युनिट (BBPOU – Bharat Bill Payment Operation Unit) म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Read More

FD Rate Of Interest : आयडीबीआय बँकेची नवीन एफ डी योजना जाणून घ्या

FD Scheme : सध्या काही मोजक्याच बँक अशा आहेत, ज्या ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या एफडीवर (FD) 8 टक्कयांच्या वर व्याज देत आहेत. त्यात आता आयडीबीआय बँकेनी आपली नवीन योजना घोषित केलेली आहे. या योजनेचं नाव 'अमृत महोत्सव एफडी' योजना आहे.

Read More

Women's Equality Day : गोष्टी समानतेच्या, मग वेतनातील असमानता कधी नष्ट होणार?

Women's Equality Day 2022 : दोन महिन्यापूर्वी गुगलमधील काही स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळण्याविरोधात आवाज उठवून वेतनातील असमानता मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अखेर यश मिळाले. पण भारतातील खासगी क्षेत्रामध्ये आजही स्त्रियांना समान वेतनासाठी वेगवेगळ्या पातळीवर झगडावे लागत आहे.

Read More

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता

Read More

Twitter Layoff : Elon Musk यांचा धडाका, हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

Twitter Layoff : ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की, "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा, या मेलने कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.

Read More

Sheela Foam Mattress: शीला फोम कंपनी स्पर्धक कंपनी कुर्लॉन 2 हजार कोटींना करणार खरेदी!

Sheela Foam Mattress: गाद्यांची निर्मिती करणाऱ्या उद्योगातील शीला फोम लिमिटेड कंपनीने आपल्याच उद्योगातील स्पर्धक कंपनी कुर्लॉन कंपनी 2 हजार कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी केली आहे.

Read More

Tax Saving Ideas: टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे?

Investing in Real Estate for Tax Relief: रिअल इस्टेट वा पैसे गुंतवणुकीचा इतर कोणताही पर्याय असो त्याद्वारे मिळणारी टॅक्स सवलत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिअल इस्टेटबद्दलच बोलायचे झाले तर गुंतवणुकीच्या या पर्यायातूनही टॅक्स सवलत मिळते. पण टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे योग्य की अयोग्य?, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Samsung Galaxy A05s: भारतात सॅमसंग करणार नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च , जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी सॅमसंगने मलेशियन बाजारपेठेत हा स्मार्टफोन सादर केला होता. तिथे या स्मार्टफोनला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून ग्राहकांनी प्रिबुकिंग करून हा मोबाईल फोन खरेदी केलाय. आता भारतातील ग्राहकसंख्या आणि देशातील स्मार्टफोनचे मार्केट लक्षात घेता कंपनीने भारतात हा स्मार्टफोन विक्रीसाठी आणण्याचे जाहीर केले आहे.

Read More

MRTA Protection For Loan: होम लोन घेतलंय का? मग MRTA विमा संरक्षण माहिती नसेल तर याल अडचणीत

जर कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले तर कुटुंबाचा मासिक खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड होऊ शकते. त्यामुळे होम लोन प्रोटेक्शन प्लॅन (Home Loan Protection Plan) गृह कर्जदाराकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. हा टर्म इन्शुरन्स सारखा काम करतो. जर कर्जदाराचे अकाली निधन झाले तर कर्जावर विम्याचे संरक्षण मिळते.

Read More

El Nino: एल निनोबाबत भारतीय हवामान खात्याचे महत्वाचे विधान, महागाई वाढण्याचे दिले संकेत

हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी या वर्षी पॅसिफिक महासागर (Pacific Ocean) क्षेत्रात अल निनो (El Nino) इफेक्ट परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जानेवारीत आपल्या मासिक आर्थिक आढावा अहवालात म्हटले आहे की, जर एल निनोच्या पुनरागमनाशी संबंधित हे अंदाज खरे ठरले तर यावर्षी भारतात मान्सूनचे खराब प्रदर्शन होऊ शकते.

Read More

Union Budget 2023 Updates: श्रीअन्न योजनेचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा? जाणून घ्या लगेच!

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे (International year of millets 2023).याच भरड धान्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात ‘श्री अन्न’ ही ओळख सरकारने दिली आहे.

Read More

Average Minimum Balance Charges: सरासरी किमान शिल्लक शुल्क किती असावेत? मी ते कश्या प्रकारे टाळू शकतो? पहा संपूर्ण

सरकारी किमान शिल्लक शुल्क किती असावेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील लेक वाचा.

Read More