Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Credit Card धारकांना मिळेल दिलासा, वेळेत स्कोअर अपडेट न केल्यास बँक आणि वित्तीय संस्थांना होईल दंड

RBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय संस्था आणि बँकांना नुकसान भरपाई ग्राहकांना कशी दिली जाईल? याचे व्यवस्थापन कसे असेल? अपिलीय अधिकारी कोण असेल? अशी सर्व माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर करावी लागणार आहे.

Read More

Asian Games 2023: आशिया क्रीडा स्पर्धेतील गोल्ड मेडल विजेत्यांना सरकार देतं इतक्या रुपयांचे बक्षिस

Asian Games 2023: युवक आणि क्रीडा कल्याण मंत्रालयाच्यावतीने आशियाई स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडुंना रोख रकमेची बक्षिस दिली जातात. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी 100 पदकांची कमाई केली. यात 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Read More

Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता केवळ 603 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला. सरकारने या योजनेतील अनुदानाची रक्कम 100 रुपयांनी वाढवली आहे.

Read More

HDFC Credit Card: बेस्ट रिवॉर्ड देणारं क्रेडिट कार्ड शोधताय? एचडीएफसी मनी बॅक कार्डचे फायदे पाहा

सध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Read More

PM CARES Fund: पीएम केअर्स फंडात परदेशी देणग्यांमध्ये वाढ, गेल्या 3 वर्षात 535.44 कोटी रुपये जमा

जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते, त्यावर्षी PM CARES Fund सुरु करण्यात आला. या फंडात केवळ भारतीयच नाही तर देशो-विदेशातील नागरिकांनी देखील त्यांचे योगदान दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पीएम केअर्स फंडात देणगीच्या रुपात परदेशातून 535.44 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Read More

Loans: टॅक्स बेनिफिट एकाचवेळी वेगवेगळ्या कर्जांवर घेता येतो? वाचा सविस्तर

कर्ज घेऊन हवी ती वस्तू घेता येते. मात्र, त्यासाठी एक मोठी रक्कम मोजावी लागते. पण, त्यातही काही दिलासा मिळाला, तर भारीच. म्हणूनच आज आपण कोणत्या कर्जांवर एकाचवेळी टॅक्स बेनिफिट मिळू शकते, याविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

RBI Likely to Continue Rate Hike : व्याजदर वाढ सुरुच राहणार, डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देणार

RBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.

Read More

Certificate of Coverage म्हणजे काय? आणि ते कसे मिळवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Certificate of Coverage: सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे एक प्रमाणपत्र आहे; ज्याद्वारे संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक आणि विमा सुरक्षा मिळत आहे, याची माहिती कळते.

Read More

Sugarcane FRP : चार साखर कारखान्यांविरोधात आरआरसी दाखल, एफआरपी थकवल्याने वसुलीचे आदेश जारी

राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर, सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, हिंगोली येथील टोकाई सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्ह्यातील घोडगंगा या चार साखर कारखान्यांना आरआरसी दाखल करण्यात आला आहे.

Read More

Cryptocurrency Scam: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय? स्कॅमर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

बरेचजण कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळावा, या उद्देशाने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला पसंती देतात. मात्र, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.

Read More

Pan-Aadhaar Deadline:अल्प बचत योजनेत गुंतवणूक केलीय, 30 सप्टेंबरपूर्वी आधारकार्ड-पॅनकार्ड सादर करा नाहीतर होईल अडचण

Pan-Aadhaar Deadline: अल्प बचत गुंतवणूक योजना सुरु ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

Read More

RBI LPSS system: युद्ध, नैसर्गिक आपत्तीतही कोलमडणार नाही अशी पेमेंट सिस्टिम RBI उभारणार

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जसा फायदा झाला आहे तसे त्याचे तोटेही आहेत. मागील काही वर्षात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच युद्ध, नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते. संपर्क व्यवस्था, ऑनलाइन नेटवर्क, बँकांची डेटा आणि सरकारी संस्थांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आणीबाणीच्या काळातही काम करेल असे पेमेंट नेटवर्क आरबीआय उभे करणार आहे.

Read More