Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

IRCTC e-wallet च्या मदतीने तत्काळ बुक होईल रेल्वेचे तिकीट, जाणून घ्या रजिस्ट्रेशन-पैसे जमा करण्याची प्रोसेस

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC e-wallet चा वापर करू शकता.IRCTC ई-वॉलेट रजिस्ट्रेशन आणि यात पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.

Read More

भारतीयांना 'या' देशात जाणं पडणार महाग; द्यावा लागणार अतिरिक्त 1000 डॉलर टॅक्स

इतर देशातून आपल्या देशात येणाऱ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी एका देशाने भारतासह आणखी देशातील पर्यटकांवर 1 हजार डॉलरचा टॅक्स लागू केला आहे.

Read More

PPF Loan Vs Personal Loan: पर्सनल लोनऐवजी पीपीएफ लोन का परवडते; जाणून घ्या नियम आणि व्याजदर

PPF Loan Vs Personal Loan: आर्थिक संकट आले की, बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात. पण यासाठी जास्तीचा व्याजदर मोजावा लागतो. त्याऐवजी पीपीएफमधून घेतलेले कर्ज तुम्हाला परवडू शकते.

Read More

Electronic Vehicle Manufacturers : चुकीच्या पद्धतीने मिळवलेली सबसिडी ईव्ही निर्मात्यांकडून सरकार करणार वसूल

सरकारने आता इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांकडून (Electronic Vehicle Manufacturer ) अनुदान वसूल करण्याची योजना आखली जात आहे. यापूर्वीच अनुदानाबाबत (subsidy) तक्रारी आल्यानंतर सरकारने अनुदानावर बंदी घातली होती.

Read More

Health Insurance: तुमच्या आरोग्य विमा योजनेत डेंग्यूवर विमा संरक्षण मिळते का? हेल्थ इन्शुरन्स घेण्यापूर्वी या गोष्टींचा

Health Insurance: हेल्थ इन्शुरन्सचे नुतनीकरण करताना किंवा नव्याने पॉलिसी खरेदी करताना डेंग्यू, इतर संसर्गजन्य आजारांवर विमा संरक्षण मिळते हे विचारणे आवश्यक आहे.

Read More

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त आहे.

Read More

Sanju Samson Net Worth: क्रिकेटपटू संजू सॅमसन आहे कोट्याधीश! केरळसह बंगळुरु मुंबईत प्रॉपर्टी

Sanju Samson Net Worth: संजू सॅमसनने भारतीय संघाकडून फारशी चमकदार कामगिरी केली नाही मात्र त्याने आयपीएलमधून आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. 2012 पासून संजू सॅमसन आयपीएल खेळत आहे.

Read More

भव्य रामायण सांस्कृतिक केंद्राने वाढविली नागपूरची शान, करोंडो रुपये खर्च करुन तीन एकर जागेवर केंद्राची स्थापना

Ramayana Cultural Center: भारतीय विद्या भवनच्या वतीने कोराडी येथे भव्य रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले. बुधवार रोजी नागपूरातील कोराडी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. डोळ्यांचे पारणे फिटेल असे हे रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यास करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र उभारण्यात आले आहे.

Read More

Investment in Commodity: कमॉडिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक; पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणण्याचा एक चांगला पर्याय

Investment in Commodity: आपण जेव्हा कमॉडिटीजचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी क्रूड ऑईल, सोने, चांदी, तांबे, इ. गोष्टी येतात. पण असे करताना आपण कृषी उत्पादनांसारख्या इतर अॅसेट वर्गातील गोष्टींच्या व्याप्तींकडे दुर्लक्ष करतो. मागणी आणि पुरवठा यांच्या संदर्भात पाहिले असता कृषी उत्पादने किंवा अॅग्री-कमोडिटीज यांच्यात मर्यादित पुरवठा असतो पण मागणी मात्र नियमित आणि सदैव वाढणारी असते.

Read More

Google च्या नफ्याचा आकडा तुम्हाला चक्रावून टाकेल!

Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. Google ने एवढी मोठी कर्मचारी कपात करताना यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण गतवर्षीपासूनच जे Layoff सत्र सुरू झाले आहे, त्यामागे कंपन्यांना असणाऱ्या आर्थिक समस्या हे कारण दिल जातय. या पार्श्वभूमीवर गुगलचा नफा किती असेल, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.

Read More

काय आहे राईट टू रिपेअर कायदा!

सरकार राईट टू रिपेअर (Right to Repair) या कायद्यांतर्गत ग्राहकांना काही विशिष्ट प्रकारच्या वस्तुंचे पार्ट विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वत: रिपेअर करण्याची किंवा त्यात बदल करून घेण्याचा अधिकार मिळणार आहे.

Read More

Sugarcane FRP उसाची एफआरपी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

साखर कारखान्याला गाळप हंगामामध्ये कच्चा माल पुरवठा करण्याचे काम ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane farmers) करतो. यासाठी त्याला योग्य मोबदला म्हणजेच एफआरपी (FRP) दिला जातो. मात्र या FRP चे नेमके स्वरुप काय आहे? ती कशाच्या आधारवर निश्चित केली जाते. शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर (sugarcane rate) परवडणारा असतो का? साखर उद्योगात एफआरपीचे महत्व काय आहे, याबाबतची विश्लेषणात्मक माहिती जाणून घेऊ

Read More