Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

International Women's Day 2023 : बचत खात्यावर ‘या’ बँका महिलांना देतात अनेक फायदे

देशातील अनेक बँका महिलांना विशेष बचत खाती उघडण्याची परवानगी देतात. ही खाती अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांसह येतात. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यासारख्या अनेक बँका महिला ग्राहकांना विशेष महिला बचत खाते सुविधा देतात.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Axis Bank Rewards Credit Card : अॅक्सिस बँकेने सादर केले रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड, स्विगीवर 30% सूट

देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत आहे. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही बक्षिसे आणि कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता.

Read More

6 Financial Deadlines to Follow : मार्चमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्याच

6 Financial Deadlines to Follow : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे मार्च महिना महत्त्वाचा आहेच. शिवाय यंदाच्या मार्च महिन्यात काही महत्त्वाच्या डेडलाईन आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Read More

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी टॅक्स बचतीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत कलम 80C, 80D, 80CCD, 80TTA आणि HRA, LTA याद्वारे टॅक्स सेव्हिंग करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Loan against FD : बँका मुदत ठेवींवर व्याजदर वाढवत आहेत, एफडीवर कर्ज घ्यावे की नाही?

अनेक वेळा असे घडते की आपल्याला लवकरात लवकर पैशांची गरज असते. पण अनेकदा आपल्याला फार जास्त व्याजदराने कर्जही घ्यायचे नसते. मुदत ठेवींवर कर्ज (FD – Fixed Deposite) हे भारतातील बँका आणि फायनान्शिअल संस्थांद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.

Read More

Post Office RD : पोस्ट ऑफिसमध्ये 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांच्या मासिक आरडी मॅच्युरिटीवर किती परतावा मिळेल?

सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही मासिक 1000, 2000, 3000 किंवा 5000 रुपयांपासून आरडी सुरू केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? ते पाहूया.

Read More

Gold Bond Cash Before Maturity : मॅच्युरिटीपूर्वी गोल्ड बॉण्डचे पैसे हवे आहेत? या दिवशी करा विड्रॉवल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) चे अनेक हप्ते मुदतीपूर्वी काढण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. एक प्रेस रिलीज जारी करून, आरबीआयने 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याच्या वेळेची माहिती दिली आहे.

Read More

Tax Saving Ideas: मार्च महिना संपत आलाय; आधार-पॅन कार्ड लिंकसोबत टॅक्स सेव्हिंगही करा

Tax Saving Ideas: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केले नसेल तर ते करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

Read More

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता (DA) जाहीर! सरकारने दिली होळीची भेट

DA latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए (DA) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Read More

How to Lock Aadhar Card : एसएमएसने करा आधार कार्ड लॉक

आधार कार्ड वापरकर्ते एसएमएसद्वारे (Lock Aadhar Card by SMS) त्यांचा आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात. तुमचे आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्याच्या तपशीलाचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. याद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.

Read More

Post Office Saving Account : पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर अनेक प्रकारचे शुल्क भरावे लागतात

विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्याची सुविधा देखील देते. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account) उघडायचे असेल, तर त्यावर उपलब्ध व्याज दर आणि विविध शुल्कांबद्दल माहिती मिळवूया.

Read More