Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Tax Saving Options for Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांसाठी कर बचतीचे पर्याय जाणून घ्या

निवृत्ती हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकाला आर्थिक सुरक्षिततेची आशा असते. ज्येष्ठांनी जोखीममुक्त परतावा देणार्‍या आणि कर कपातीची परवानगी देणार्‍या गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. (Tax Saving Options for Senior Citizens) कारण सेवानिवृत्तीमध्ये बचत आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी कर नियोजन महत्त्वाचे आहे.

Read More

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सच्या मालमत्तेची वाढ मंदावली, एम्बिट कॅपिटलच्या अहवालानूसार, 'सेल' रेटिंग सुरू

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सला बँकिंग परवाना मिळू शकतो असे अॅम्बिट कॅपिटलने म्हटले आहे, परंतु यामुळे आरओई सुमारे 15 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहेवाढत्या स्पर्धेमुळे बजाज फायनान्सच्या मालमत्तेच्या वाढीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत व विश्वास अॅम्बिट कॅपिटलने व्यक्त केले आहे, या शेअरचे प्रत्येकी 5,028 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकवर 'सेल' रेटिंग सुरू झाले आहे.

Read More

International Womens day 2023: खास महिलांसाठी पर्सनल फायनान्स टिप्स; योग्य नियोजन करा अन् भविष्य सुरक्षित करा

नोकरी व्यवसाय करताना महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही महिलांनी यावर मात केली आहे. महिलांचा वर्क फोर्समधील टक्का प्रत्येक वर्षी वाढत आहे. महिलाही पुरुषांच्या बरोबरीने चांगले पैसे कमवू लागल्या आहेत. कमावलेले पैसे योग्य पद्धतीने बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी महिलांनी स्मार्ट निर्णय घेतले पाहिजेत.

Read More

Aadhaar Card: डिजिलॉकरची सर्व कागदपत्रे आधारवरून ऑटो अपडेट होतील!

एका अहवालानुसार, सरकार डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे जतन करणाऱ्या लोकांसाठी एक व्यासपीठ विकसित करत आहे, जेणेकरून ते सर्व विभागांमधील पत्ते आणि इतर माहिती आधारद्वारे ऑटो-अपडेट करू शकतील.

Read More

Transunion Cibil Data:कर्ज घेण्यात आणि भरण्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे!

देशातील महिला सुवर्ण कर्ज (Gold Loan), ग्राहक कर्ज (Consumer Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यास प्राधान्य देतात. महिला आता उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र देखील होत आहेत. सोबतच महिलांचा उद्योजक बनण्याकडे देखील कल वाढतो आहे. या आकडेवारीनुसार महिला आता व्यवसाय कर्ज घेण्यात देखील आघाडीवर आहेत आणि एकूण व्यावसायिक कर्जांमध्ये महिलांचा वाटा 32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read More

International Women's Day 2023 : बचत खात्यावर ‘या’ बँका महिलांना देतात अनेक फायदे

देशातील अनेक बँका महिलांना विशेष बचत खाती उघडण्याची परवानगी देतात. ही खाती अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांसह येतात. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यासारख्या अनेक बँका महिला ग्राहकांना विशेष महिला बचत खाते सुविधा देतात.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Axis Bank Rewards Credit Card : अॅक्सिस बँकेने सादर केले रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड, स्विगीवर 30% सूट

देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत आहे. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही बक्षिसे आणि कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता.

Read More

6 Financial Deadlines to Follow : मार्चमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्याच

6 Financial Deadlines to Follow : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे मार्च महिना महत्त्वाचा आहेच. शिवाय यंदाच्या मार्च महिन्यात काही महत्त्वाच्या डेडलाईन आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Read More

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी टॅक्स बचतीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत कलम 80C, 80D, 80CCD, 80TTA आणि HRA, LTA याद्वारे टॅक्स सेव्हिंग करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Loan against FD : बँका मुदत ठेवींवर व्याजदर वाढवत आहेत, एफडीवर कर्ज घ्यावे की नाही?

अनेक वेळा असे घडते की आपल्याला लवकरात लवकर पैशांची गरज असते. पण अनेकदा आपल्याला फार जास्त व्याजदराने कर्जही घ्यायचे नसते. मुदत ठेवींवर कर्ज (FD – Fixed Deposite) हे भारतातील बँका आणि फायनान्शिअल संस्थांद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.

Read More

Post Office RD : पोस्ट ऑफिसमध्ये 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांच्या मासिक आरडी मॅच्युरिटीवर किती परतावा मिळेल?

सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही मासिक 1000, 2000, 3000 किंवा 5000 रुपयांपासून आरडी सुरू केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? ते पाहूया.

Read More