Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

700 चारचाकी, 20 आलिशान घरे, 43 विमाने, 15 हेलिकॉप्टर आणि एक रेल्वे ज्यांच्या मालकीची आहे, असे व्यक्ती कोण? जाणून घ्या

Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे असलेल्या लक्झरी गोष्टी बघून सर्वसामान्यांचे होश उडून जाईल एवढी अमाप संपत्ती आणि सुख-सोई त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या या लक्झरी जीवनशैली मुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रकाश झोतात आहे.

Read More

ITR QUIZZE: इन्कम टॅक्स आणि आयटीआरबाबत तुम्ही किती साक्षर आहात?

Income Tax किंवा ITR हा विषय तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल किंवा तुम्ही दरवर्षी तुमच स्वत:चे आयटीआर भरत असाल. तसा हा विषय तुम्हाला कंटाळवाणा वाटेल. पण तुमच्या फायद्याचा नक्कीच आहे. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल किंवा तुमच्या हुशारीची टेस्टिंग होईल कदाचित यातील माहितीमुळे तुमचे आर्थिक नुकसानदेखील टाळले जाईल. चला तर मग ITR वरील ही क्विझ खेळुया.

Read More

Amul Franchise Business Idea: स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर अमूलच्या फ्रेंचायजी मॉड्युलबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

Amul Franchise Business Idea: तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर डेअरी व्यवसायातील अग्रेसर कंपनी 'अमूल' फ्रेंचायजी ऑफर करत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायजी मॉड्युलचा समावेश करण्यात आला आहे. या मॉड्युलबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

Milk rate : दुधासाठी ग्राहकांनी दिलेल्या मोबदल्यातील निम्माच भाग शेतकऱ्यांना मिळतोय

राज्य सरकारकडून खासगी आणि सहकारी दूधसंघांना शेतकऱ्यांना दुधाला 35 रुपये दर देण्याचे निर्देश दिले आहेत. दूध ग्राहकांना सध्या एक लिटर गाईच्या दुधासाठी 52 ते 54 आणि म्हशीच्या दुधासाठी 70 ते 72 रुपये (गोकूळचा दर) मोजावे लागत आहेत. मात्र शेतकर्‍यांना मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत तोट्यात जाणारा आहे.

Read More

AI Chatbot : 'Dukaan' च्या मालकाने 90 टक्के कर्मचाऱ्यांना हटवले; चॅटबॉट ठेवले कामाला

बंगळुरूमधील E-COMMERCE क्षेत्रातील दुकान (Dukaan) या प्रसिद्ध कंपनीने आपल्या सपोर्ट स्टाफ मधील तब्बल 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कामगारांच्या ठिकाणी कंपनीने आता एआय चॅटबॉटचा वापर सुरू केला आहे.

Read More

Flight From Solapur : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याचे स्टार एअरलाइन्सचे संकेत, उद्योगांना मिळणार चालना

सोलापूर येथून विमान सेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्टार एअरलाइन्स या कंपनीकडून सोलापूरमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

Read More

Amazon Offer: Apple MacBook Air घेण्याचा विचार करीत आहात? मग जाणून घ्या अ‍ॅमेझॉनची ऑफर

Apple MacBook Air : जर तुम्हाला Apple कंपनीचा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन वर अगदी कमी किमतीत तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता. कारण अ‍ॅमेझॉन अतिशय कमी किमतीमध्ये ग्राहकांना ऑफर देऊ करत आहे.

Read More

Wheat & Rice E-Auction : किंमत नियंत्रणासाठी FCI करणार गहू आणि तांदळाचा ई-लिलाव

देशातील गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India- FCI) 12 जुलै रोजी ई-लिलाव करणार आहे. ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीत, FCI देशभरातील 482 डेपोमधून 4.29 लाख टन गहू आणि 254 डेपोमधून 3.95 लाख टन तांदळाचा लिलाव करेल.

Read More

Highest Average Salary : देशात सरासरी सर्वाधिक पगार देण्यात 'हे' शहर अव्वल; मुंबई, दिल्लीलाही टाकले मागे

देशातील शहरांच्या सरासरी वार्षिक वेतनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जुलै 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर या शहराने पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली या सारख्या मेट्रो शहरांना मागे टाकले आहे.

Read More

Indian Passport: भारतात किती प्रकारचे पासपोर्ट मिळतात? जाणून घ्या अन् घरबसल्या सहज करा अर्ज

Indian Passport: तुम्हाला माहिती आहे का भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत? यासोबत हे पासपोर्ट किती रंगात उपलब्ध आहेत, त्याचे अर्थ काय? विविध रंगांच्या पासपोर्टचं महत्त्व, त्यामाध्यमातून मिळणाऱ्या सुविधा या सर्वांचा आढावा घेऊ...

Read More

US Unemployment: अमेरिकेतही बेरोजगारीच्या आकड्यांनी वाढवली चिंता, जूनमध्ये बेरोजगारीचा दर 3.6 टक्के

US Job Data: जागतिक मंदीचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. जून 2023 मध्ये, यूएसच्या अर्थव्यवस्थेत गेल्या अडीच वर्षांत रोजगाराच्या संधींमध्ये सर्वात कमी वाढ दिसून आली आहे. यूएसमध्ये, जून महिन्यात बेरोजगारीचा दर 3.6 टक्के होता, तर मे महिन्यात 3.7 टक्के होता.

Read More

BCCI: तुम्हाला माहिती आहे का? भारतीय क्रिकेट टिमच्या नवीन चीफ सिलेक्टरचा वार्षिक पगार किती?

Chief Selector Of Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मानंतर टीम इंडियाला अजित आगरकरच्या रूपाने नवे चीफ सिलेक्टर मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन चीफ सिलेक्टरचा वार्षिक पगार किती? याबाबत जाणून घेऊया.

Read More