Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Sachet Revolution: तुम्हांला ह्याचे केंद्रस्थानी असलेला माणूस माहिती आहे का?

या लेखात आम्ही तुम्हांला Sachet Revolution च्या केंद्रस्थानी असलेल्या चिन्नी कृष्णन यांच्या योगदाना बद्दल माहिती प्रदान करणार आहोत आण‍ि भारतातील Sachet Revolution ची कथा ही केवळ Marketing नवकल्पनाची कथा नाही तर सहानुभूती, चिकाटी आणि दूरदृष्टीची ही कथा आहे.

Read More

Women's Unpaid Labor: जगभरातील महिला दररोज करतात तब्बल १६४० कोटी तास ब‍िनपगारी घरकाम, वाचा काय आहे संपूर्ण माहिती

हा लेख महिलांच्या बिनपगारी घरगुती कामाच्या आर्थिक महत्वावर भाष्य करतो. भारतातील महिलांच्या या कामाचे मूल्य जीडीपीच्या ७.५% इतके आहे, यावर विस्तृत विश्लेषण दिले गेले आहे.

Read More

Poverty in India : भारतातील गरिबीची प्रमुख कारणे काय आहेत? आर्थिक विषमता वाढत चाललीये का? वाचा दीर्घ लेख‌

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख विकसनशील देशांपैकी एक आहे. असे असले तरीही बेरोजगारी आणि गरिबी या दोन प्रमुख समस्यांचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागत आहे.

Read More

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी हा सण कसा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो, पहा संपूर्ण माहिती

हा लेख गणेश चतुर्थीच्या सणाच्या आर्थिक महत्त्वावर प्रकाश टाकतो. यात दर्शविले आहे की कसा या सणामुळे महाराष्ट्रातील छोटे मोठे व्यवसाय फुलतात आणि लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते.

Read More

Film Industry Profitability: चित्रपट उद्योगातील नफा कमविण्याच्या पद्धतीत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का? वाचा

हा लेख चित्रपट निर्मात्यांच्या आर्थिक अनियमिततेवर आधार‍ित आहे आणि बाजारातील अडचणींमुळे त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकतो.

Read More

Toy Industry: भारतीय खेळण्यांना जगभरात पसंती, निर्यातीत गरूडझेप

एकेकाळी आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय खेळणी क्षेत्राने मागील काही वर्षात प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय खेळण्यांना जगभरात पसंती मिळत नसून, निर्यातीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे.

Read More

Bank Deposits: बँकेतील ठेवींमध्ये घट, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

बँक खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा केल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होते. मात्र, आता बँकांमधील ठेवी कमी झाल्याचे समोर आले आहे. नागरिक बँक खात्याऐवजी इतर माध्यमांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

Read More

Women’s Equality Day: महिला समानता द‍िवस का साजरा करतात? भारतात महिलांच्या समानतेची स्थिती काय आहे? पहा संपूर्ण माहिती

हा लेख महिला समानता दिनाच्या महत्त्वावर आधारित आहे, जो दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. यामध्ये महिलांना समान कामासाठी समान पगार मिळवण्यात आलेल्या प्रगतीवर आणि भारतातील स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Read More

New Railway Lines: 8 नवीन रेल्वे मार्गिकांमुळे अर्थव्यवस्थेला काय फायदा होणार? वाचा

सरकारने 8 नवीन रेल्वे मार्गांसाठी जवळपास 24,657 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नवीन मार्गामुळे रेल्वेचा प्रवास अधिक जलद, सुखरूप होण्यास मदत होईल.

Read More

Nagarwala case: … जेव्हा इंदिरा गांधींच्या नाव वापरून एसबीआयला 60 लाख रुपयांना गंडवण्यात आले

एका घोटाळ्यात गुन्हेगारांकडून चक्क तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. हा घोटाळा म्हणजे नागरवाला प्रकरण.

Read More

Working Hours in India: दररोज 14 तास काम? कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल की तोटा? वाचा

एकीकडे यूरोपमधील देश 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा विचार करत असताना, भारतात आठवड्याला 70 तास काम करण्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read More

Higher Retirement Age: सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात?

भारतातील अनेक राज्यांमध्ये सेवानिवृत्ती वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. परंतु, सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात.

Read More

Salaries of Indian Government Officials: पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते काय आहेत?

हा लेख भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदार यांच्या पगारांबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांवर माहिती पुरवतो. यामध्ये त्यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभांचाही समावेश आहे.

Read More