Income Tax किंवा ITR हा विषय तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल किंवा तुम्ही दरवर्षी तुमच स्वत:चे आयटीआर भरत असाल. तसा हा विषय तुम्हाला कंटाळवाणा वाटेल. पण तुमच्या फायद्याचा नक्कीच आहे. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल किंवा तुमच्या हुशारीची टेस्टिंग होईल कदाचित यातील माहितीमुळे तुमचे आर्थिक नुकसानदेखील टाळले जाईल. चला तर मग ITR वरील ही क्विझ खेळुया.
तुमचा स्कोअर अजून चांगला करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा खेळू शकता.