BCCI: तुम्हाला माहिती आहे का? भारतीय क्रिकेट टिमच्या नवीन चीफ सिलेक्टरचा वार्षिक पगार किती?
Chief Selector Of Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मानंतर टीम इंडियाला अजित आगरकरच्या रूपाने नवे चीफ सिलेक्टर मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन चीफ सिलेक्टरचा वार्षिक पगार किती? याबाबत जाणून घेऊया.
Read More