Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

युरोपमधून Schengen Visa नाकारल्यामुळे भारतीयांचे 87 कोटींचे नुकसान!

Schengen Visa: 2022 मध्ये भारतातून शेन्जेन व्हिसासाठी तब्बल 6,71,928 लोकांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1,21,188 लोकांचे व्हिसा अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे भारतीयांचे 87 कोटींचे नुकसान झाले.

Read More

IRCTC Tour Package: प्रवाशांसाठी आयआरसीटीसीची स्पेशल ऑफर, कमी खर्चात करा परदेशवारी

IRCTC Special Offer: IRCTC नेहमी पर्यटकांना परवडणाऱ्या खर्चात टूर पॅकेज उपलब्ध करुन देत असते. आता आयआरसीटीसी देशासह परदेशात फिरण्यासाठी देखील अगदी स्वस्त दरात टूर पॅकेज उपलब्ध करुन देत आहे. IRCTC च्या नवीन 'Enchanting Singapore and Malaysia' पॅकेजद्वारे, तुम्ही 7 दिवस आणि 6 रात्रीचे टूर पॅकेज घेऊ शकता आणि आशियातील दोन सुंदर देशांना भेटण्याची तुमची ईच्छा पूर्ण करु शकता.

Read More

FM Radio E-Auction : 284 शहरात 808 एफएम रेडिओ स्टेशनसाठी सरकार करणार ऑनलाइन लिलाव

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवीन खासगी एफएम स्टेशनचे ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहेत. यामध्ये देशभरातील 288 शहरांमध्ये एकूण 808 एफएम स्टेशन सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read More

Army Canteen Discount: आर्मी कॅन्टीनमध्ये जवानांना किती सवलत मिळते? त्याचा कोण फायदा घेऊ शकतं?

भारतीय जवान जे दिवस-रात्र देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर तैनात आहेत. त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. यासाठी सरकारही जवानांची पुरेपूर काळजी घेते. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने कॅन्टीन स्टोरेज डिपार्टमेंटची (CSD) स्थापना केली आहे. जे 'आर्मी कॅन्टीन' म्हणून ओळखले जाते. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Lavasa city : बहुचर्चित लवासा हिल स्टेशनची अखेर 1814 कोटींना विक्री

एनसीएलटीच्या मंजुरीनुसार डार्विन प्लॅटफॉर्मकडून 1814 कोटी रुपयांची रक्कम आठ वर्षात दिली जाणार आहे. त्यामध्ये गुंतवणूकदारांचे 929 कोटी रुपयांचे कर्ज चुकते करण्यात येईल. तसेच 438 कोटी रुपये खर्चून पाच वर्षात घर खरेदीदारांना त्यांची घरे दिली जाणार आहेत.

Read More

PM Kisan Scheme : 14 लाख अपात्र शेतकऱ्यांची चलाखी; बनावट कागदपत्रांद्वारे 1754 कोटी लाटले

राज्यातील 1 कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. मात्र आता या योजनेमध्ये जवळपास 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत हा निधी मिळवला असल्याचे समारे आले आहे.

Read More

Free Wi-Fi Calling Apps: इंटरनॅशनल कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करायचे असेल, तर 'या' ॲप्सचा वापर करा

Free Wi-Fi Calling Apps: सध्या मुबलक इंटरनेट सुविधेमुळे परदेशातील कोणत्याही व्यक्तीला आपण कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करू शकतो. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्सची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

Read More

Paytm Revenue : पेटीएमचा महसूल 2,342 कोटींवर पोहोचला; 39 टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे वार्षिक उत्पन्न 39 टक्क्यांनी वाढून 2342 कोटी झाले आहे. जून तिमाहीत कंपनीचा तोटाही कमी झाला असून त्यामध्ये वार्षिक 45 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचा तोटा हा 645 कोटी रुपयांवरून 358 कोटींवर आला आहे.

Read More

Ganesh idols : गणपती बाप्पाच्या मूर्तीची किंमत 20% ने महागणार; उत्पादन खर्च वाढल्याने गणेश भक्तांना फटका

यंदा गणपती बाप्पाचे आगमन हे खिशाला थोडे महाग पडणार आहे. कारण यंदा गणेश मूर्तीच्या (Ganesh Statue) किमतीमध्ये जवळपास 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मूर्ती तयार करण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने गणेश मूर्तीचे दर वाढणार असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे.

Read More

India Music Export: संगीत निर्यातीच्या क्षेत्रातही भारत अव्वल, 'या' देशांमध्ये आहे भारतीय संगीताची मागणी

Indian Music Demand: भारत एक प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती म्हणून वेगाने उद्यास येत आहे. खेळ, व्यापार, संरक्षण सामग्री, अर्थव्यवस्था, इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा आहे. यासोबतच संगीत क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढत आहे.

Read More

Airport: केवळ 12 कोटी 52 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले, 'हे' आहे जगातील सगळ्यात लहान विमानतळ

Worlds Smallest Airport: भारतात दररोज हजारोंच्या संख्येने लोक विमानाने प्रवास करतात. 2023 च्या उन्हाळ्यात फिरायला जाण्यास, विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सगळ्यात जास्त होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील सर्वात लहान विमानतळ कोणते आहे?

Read More

Excitel Offer : 400 Mbps इंटरनेटसह हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन फक्त 599 रुपयांमध्ये

Excitel या कंपनीचा नवीन ब्रॉडबँड प्लॅन घेऊन ग्राहकांना आता Disney+ Hotstar वर त्यांच्या आवडते शो, चित्रपट आणि लाइव्ह स्पोर्ट्सचा आनंद घेता येणार आहे. ग्राहकांना हे पॅकेज महिन्याला केवळ 599 रुपयेमध्ये तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read More