Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Shahrukh Khan Richest Rank in Celebrities: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरूख खान चौथ्या नंबरवर

Shahrukh Khan: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बॉलीवुडचा किंग खान शाहरूख खान हा चौथ्या क्रमाकांवर आहे. या अभिनेत्याने अनेक हाॅलिवुड कलाकरांना मागे टाकले आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Foreign Varsities In India: भारतामध्ये हार्वर्ड, स्टॅडफोर्ड विद्यापीठांच्या शाखा सुरू होतील का?

भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे.

Read More

Super-resistant mosquitoes: आशिया खंडातील डास बनले धीट! किटकनाशकांमुळेही मरेनात

डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.

Read More

Ved Movie Box-office collection: जाणून घ्या, 'वेड' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई; सैराटला ही टाकले मागेल

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंत थिएटर अजून ही हाउसफुल होत आहे. सैराटनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने वेड करून सोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने सैराटला ही मागे टाकले आहे. पाहूयात, या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वरील कमाई

Read More

World Hindi Day 2023- हिंदी भाषा प्रयोगशाळेसाठी 35 लाख रुपये खर्च करणार

10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी 1974 रोजी नागपुरात पहिले जागतिक हिंदी संमेलन पार पडले. त्यामुळे या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्व दिले जाते.

Read More

Social Media and Youth: सोशल मीडिया अॅप्सचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असून विविध पातळ्यांवर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे मानसशास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील ध्यान भरकटले असून इतर गोष्टींमध्ये त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

Read More

Cristiano Ronaldo: जाणून घ्या, सौदीत रोनाल्डो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्याची किंमत

Cristiano Ronaldo News: फिफा वर्ल्डकपनंतर रोनाल्डोच्या नावाची चर्चा काही थांबेना. पहिले सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब सोबतचा करार यानंतर तेथील तो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्या हॉटेलच्या खोलीची किंमत तुफान व्हायरल होत आहे. चला, तर मग जाणून घेऊयात, या हॉटेलच्या रूमची किंमत.

Read More

Richest Pets in the World: जाणून घ्या, कुत्र्याने मालकाला कमवून दिले तब्बल 4 हजार 32 कोटी

Richest Pets in the World: आजतागायत आपल्याला सर्वाधिक श्रीमंत उद्योपती व सेलेब्रिटिज यांनी करोडो रूपये कमविले असल्याची माहिती होती. पण तुम्ही कधी एखादया कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या मालकाला करोडो रूपये कमवून दिले, हे ऐकले का? चला, तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Read More

Electric Shawl in Cold: जाणून घ्या, थंडीपासून संरक्षणासाठी इलेक्ट्रिक शालची किंमत

Electric Shawl in Cold: जर या थंडीमध्ये शेकोटी न पेटवता थंडीपासून संरक्षण करायचे असेल, तर थेट बाजारात आता इलेक्ट्रिक शाल आली आहे. या शालची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन होते. एवढेच नाही, तर यावर आकर्षक ऑफरदेखील आहे. चला, तर मग जाणून घेवुयात, या इलेक्ट्रिक शालविषयी.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More

Data theft: डेटा चोरी म्हणजे नक्की काय? चिनी अॅप असं काय करतात?

इंटरनेटवर सेव्ह असलेल्या तुमच्या माहितीचा कंपन्यांकडून गैरवापर केला जातो. तुमच्या परवानगीशिवाय तुमची संवदेनशील माहिती इतर कंपन्यांना विकली जाते. जसे, की तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी, आधार कार्ड यासारखी माहिती दुसऱ्या कंपन्यांना विकली जाते. यातून तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा डेटा हॅकही होतो. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहत नाही.

Read More

Maharashtra Farmer: चुकून 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 12 कोटी रूपये

Beed District Farmer: समजा, जर तुमच्या खात्यात अचानक एक मोठी रक्कम जमा झाली, तर....मनात अनेक विचार आले ना! हो पण ही गोष्ट घडली आहे, महाराष्ट्रातील बीड जिल्हयातील शेतकऱ्यांच्या बाबतीत, ती कशी व यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊयात सविस्तरपणे......

Read More