तुमचा चायनीज स्मार्टफोन ठरतोय देशासाठी घातक, चीनी मोबाईल कंपन्यांवर मोदी सरकारचा गंभीर आरोप
मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी चीनी मोबाईल उत्पादक कंपन्यांची व्यापक चौकशी सुरु केली आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु पाहणाऱ्या स्मार्टफोन मार्केटमधील विवो (Vivo), शाओमी (Xiaomi) सारख्या कंपन्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
Read More