आशिया खंडात महागाई आणखी वाढणार
नोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता
Read MoreIPPB आणि व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे, शिल्लक तपासणे सहज शक्य होणार
Read More2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली
Read Moreसध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत.
Read Moreमहागाई अहवालानुसार भाजीपाल्याच्या किमती 56.36 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 10.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मासे, मांसाहार, अंड्यांच्या किमतीमध्येही 7.78 टक्के वाढ झाली.
Read Moreस्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे साठवणाऱ्या भारतीयांच्या संपत्तीत (Indian Funds in Swiss Bank) एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील ही विक्रमी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.
Read Moreवाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे.
Read Moreविद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या शिक्षणानंतर सर्वप्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून त्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकरीच्या कोर्सची निवड करावी.
Read Moreसध्या जगभरात करिअरचे बरेच पर्याय आणि संधीही उपलब्ध आहेत. आज आपण अशाच काही क्षेत्रांपैकी सर्वाधिक पैसे किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या टॉप 5 क्षेत्रांबद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreयुएईने (UAE) पुढील चार महिन्यांसाठी भारतातून आयात केलेला गहू आणि पीठ निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घातली आहे. यूएईमध्ये आलेला भारतीय गहू निर्यात किंवा पुनर्निर्यात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना युएईच्या अर्थ मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
Read Moreअमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने महागाईट आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read Moreयोजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read More