• 04 Oct, 2022 15:03

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022: जिओ मार्टची बंपर सेल ऑफर; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022 : खरेदीदार नेहमीच अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

जिओ मार्टचा ऑगस्ट 2022 मधील बंपर सेलच्या ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. जिओ मार्टचा हा सेल म्हणजे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी असणार आहे. कारण या सेलमधून अनेक प्रकारच्या डील्स आणि ऑफर्सचा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. आम्ही तुमच्यासाठी 2022 मधील जिओ मार्टच्या विविध महिन्यातील सेलची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

खरेदीदार जिओ मार्टच्या अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. या सेलच्या पार्श्वभूमीवर बरेच ग्राहक विशेष प्रोडक्टस खरेदी करण्यासाठी प्लॅनिंग करतात. कारण घरामध्ये उपयुक्त ठरू शकतात अशा वस्तू सेलमध्ये कमी किमतीत मिळतात. इतर वेळी त्याची किंमत अधिक असते. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी रियालन्सचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

काही ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर चांगल्या ऑफर शोधत असतात. यासाठी आम्ही जिओ मार्टने 2022 या वर्षासाठी आणलेल्या सेल आणि ऑफर्सची यादी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत; जेणेकरून तुमच्याकडून एखादी ऑफर मिस होणार नाही.

ऑगस्ट 2022 मधील जिओ मार्टचे ऑफर सेल

जिओमार्टवर खरेदी करण्यासाठी खरेदीदारांसाठी ऑगस्ट ही एक पर्वणी आहे. एकाच महिन्यात जिओ मार्टने दोन बॅक-टू-बॅक सेल ऑफर्स आणल्या आहेत. यातील पहिला रक्षाबंधन सेल ऑफर (JioMart Rakhi Sale 2022) संपला आहे आणि दुसरा मोठा सेल ऑफर 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (JioMart Independence Day Sale 2022) 11 ते 15 ऑगस्ट, 2022 या दरम्यान होणार आहे. या ऑगस्ट महिन्याच्या सेलमध्ये जिओ मार्टच्या सेलमध्ये महागड्या ब्रँडेड वस्तू सवलतीत मिळणार आहेत. (JioMart Sale Date)         

जिओमार्ट स्वातंत्र्य दिन सेल (JioMart Independence Day Sale 2022)

भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन जिओ मार्ट इंडिपेंडन्स डे सेल 2022 च्या ऑफर्ससह (JioMart Sale 2022) ) साजरा करण्याची सुवर्णसंधी आहे. 11 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर भरमसाठ ऑफर (JioMart Sale Offers)  मिळणार आहे. जिओमार्टचा हा सेल खरेदीदारांसाठी फुल पैसा वसुल सेल असणार आहे. यातून खरेदीदारांना चांगल्या प्रोडक्टसोबत चांगली किंमतही मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना सुट्टी असणार आहे. या सुट्टीसोबतच खरेदीदारांना आपल्या घरासाठी किराणा सामान, होम केअर आणि वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या सेलवर मिळणारी विशेष सवलत

• दुधाचे खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांवर 50 टक्क्यांपर्यंत सूट
• ताज्या भाज्यांवर मोठी बचत
• आरबीएल बँक कार्ड पेमेंटवर 10 टक्के कॅशबॅक
• मोबिक्विक पेमेंटवर 50 रुपयांपर्यंत 5% कॅशबॅक