Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

World Population Hit 8 Billion Mark Today : जागतिक लोकसंख्येने ओलांडला 800 कोटींचा टप्पा

World Population Hit 8 Billion Mark Today :आज मंगळवारी 15 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना लोकसंख्या वाढीविषयी विविध अंदाज जाहीर करत असते. संयुक्त राष्ट्राच्या (UN) अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2030 पर्यंत 850 कोटीपर्यंत (8.5 बिलियन) पोहोचेल.

Read More

SEBI Approves Adani Group Open Offer to buy NDTV Stake : गौतम अदानींचा NDTV वर ताबा मिळवण्याचा मार्ग मोकळा

SEBI Approves Adani Group Open Offer to buy NDTV Stake : सेबीकडून अदानींना NDTVमध्ये अतिरिक्त हिस्सा खरेदी करण्यास परवानगी दिली. अदानी समूहाची एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे.

Read More

Jeff Bezos Charity : Amazon चे मालक जेफ बेझोस लाखो डॉलर्स दान करणार

Jeff Bezos Plans to donate most of his Wealth to Charity : अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेझोस (Jeff Bezos, Founder and CEO of Amazon) आपल्या 124 अब्ज डॉलर (जवळपास 10 लाख कोटी) मालमत्तेमधील बहुतांश भाग दान करणार आहेत. जेफ बेझोस यांनी यापूर्वीही अनेक प्रकारे दान केले आहे. यामध्ये प्रिन्सटन विद्यापीठाला कॅन्सर रिसर्चला आणि निर्वासितांच्या मुलांसाठी बेझोस यांनी निधी दिला आहे.

Read More

Online Shopping Frauds and Consumer Protection: ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झाल्यास तक्रार नोंदवता येते का?

Online Shopping Frauds and Consumer Protection: ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हल्ली जवळपास सर्वच वस्तू ऑनलाइन उपलब्ध असतात. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपली फसवणूक झाली तर कोणाकडे तक्रार करावी? असा प्रश्न ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना पडतो.

Read More

Gold- Silver Price Today : आज सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

Today’s Gold, Silver Rate : सराफा बाजारात आज सोनं-चांदीचे नवे दर नोंदविण्यात आले. आज सोनं-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्वस्तात खरेदी करता येणार नाही. मागील आठवड्यात शुक्रवारीच सोनं-चांदीचे भाव वाढले होते. सराफा बाजारात दररोज सोने-चांदीचे दर निश्चित केले जातात . शनिवार आणि रविवारी सराफा बाजार बंद असतो.

Read More

Reliance to bid for football club : मुकेश अंबानी आता फुटबॉलच्या मैदानात उतरणार!

Reliance to bid for football club : सध्या सगळीकडे फिफा वर्ल्डकप 2022 चे वारे वाहत आहेत. फुटबॉल फिव्हरची भुरळ कॉर्पोरेटला देखील पडली आहे. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी इंग्लिश प्रिमियर लीगमधील एक फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. लिव्हरपूलच्या खरेदीबाबत अंबांनी यांनी ऑफर दिली आहे.

Read More

Children’s Day 2022 : मुलांच्या शिक्षणावर मिळवा Tax Deduction

Children’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read More

Soybean Prices Rise : सोयबीनचे भाव वाढले, शेतकरी सुखावला

Soybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.

Read More

Walt Disney hints for job cut: Meta,ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेमध्ये नोकर कपात

Walt Disney hints for job cut : मेटा, ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिमाहीतील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Read More

Car Maintenance Tips: या 5 टिप्स फॉलो करा अन् कमी खर्चात नवीन कारसारखा अनुभव मिळवा!

Car Maintenance Tips : या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कमी खर्चात मायलेज आणि नवीन कारसारखा अनुभव तर मिळेलच. त्याचबरोबर तुमच्या कारची स्थिती आणि इंजित सुरक्षित राहील.

Read More

Elon Musk Warn about Twitter bankruptcy: मस्क म्हणतात ट्विटर दिवाळखोरीत जाईल कारण...

Elon Musk Warns about Twitter bankruptcy : इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यापासून मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे तो सतत बातम्यांमध्ये आहे. अगदी ट्विटर खरेदीचा निर्णय घेऊन ती प्रक्रिया पार पडेपर्यंतही काही ट्विस्ट बघायला मिळाले.

Read More

Shark Tank India : ‘शार्क टॅंक इंडिया’चा दुसरा सीझन लवकरच!

Shark Tank India Season 2 : 2021 मध्ये डिसेंबर महिन्यात शार्क टॅंक इंडियाचा पहिला सीझन सुरू झाला होता. याचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असून यात अश्निर ग्रोव्हर आणि गझल अलग हे शार्क दिसणार नाहीत.

Read More