Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Vedanta Third Interim Dividend : कंपनीकडून तिसऱ्यांदा लाभांश जाहीर; जाणून घ्या किती लाभांश मिळणार!

Vedanta Dividend Announces : मायनिंग जाएंट म्हणून ओळख असलेल्या वेदांताने 2022 मध्ये तिसऱ्यांदा लाभांश (Dividend) जाहीर केला. वेदांताने यापूर्वी दोनवेळा 51 रुपये लाभांश दिला आहे.

Read More

Petrol Car कि Electric Car: कार घेताय पण पेट्रोल आणि इलेक्ट्रिकबाबत Confused आहात, जाणून घ्या फायदेशीर पर्याय

Petrol Car किंवा Electric Car : कार घ्यायची म्हटली की ती पेट्रोल कार घ्यावी की इलेक्ट्रिक कार असा साधारण प्रश्न सर्वांना पडतो. हा निर्णय घेताना Petrol Car आणि Electric car यांची तुलना केवळ ऑन रोड प्राईसशी न करता पुढील 6 वर्षाचा देखभाल आणि इतर खर्चाचे गणित समजून घेतले तर कोणती कार फायदेशीर ठरु शकते याचा अंदाज घेता येईल.

Read More

फुटबॉल प्रेक्षकांना GoSats App वर Bitcoin कमावण्याची ऑफर!

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली असून फुटबॉल प्रेमींसाठी Gosats App ने प्रेक्षकांसाठी बिटकॉईन कमावण्याची ऑफर आणली आहे.

Read More

iPhone12 Just 49K On Flipkart Deal : फ्लिपकार्टवर iPhone 12 मिळणार फक्त 49 हजारांत, कसे ते जाणून घ्या

iPhone 12 Price Slashed : तुम्हीही iPhone 12 खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल तर ते सत्यात उतरणार आहे. कारण आता फ्लिपकार्टवर जबरदस्त डील जाहीर झाली असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हा आयफोन खरेदी करू शकता. iPhone 12 वर तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.

Read More

SEBI Guidelines for Influencers: चुकीचा आर्थिक सल्ला देणाऱ्यांवर सेबी कठोर कारवाई करणार!

SEBI Guidelines for Influencers: सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून बरेच इन्फ्ल्यूअर्स गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन करत असताना गुंतवणूकदारांना चुकीचा सल्ला देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सेबीने (Securities Exchange Board of India-SEBI) दिला.

Read More

Tata Group Job Offer: ट्विटर, 'मेटा'मधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना टाटा ग्रुपची ऑफर

Tata Group Job Offer: ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यासारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.

Read More

Elon Musk यांचे धक्कातंत्र अंगलट, Tesla च्या कर्मचाऱ्यांवर Twitter चा वर्कलोड

Elon Musk :ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक पेड करणे असो की मोठ्या प्रमाणात यापूर्वी केलेली कर्मचारी कपात असो, अशा निर्णयांमुळे जागतिक औद्योगिक वर्तुळात मस्क यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक राजीनामा सत्रामुळे अल्पावधीसाठी का होईना मस्क यांना पेचात टाकले आहे.

Read More

Jio-FIFA Plan : फुटबॉलप्रेमींसाठी 5 इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन लॉन्च; ग्राहकांना मिळणार 5GB डेटा

FIFA WORLD CUP 2022 : Reliance Jio ने फुटबॉलप्रेमींना FIFA World Cup 2022 च्या मॅच पाहण्यासाठी नवीन रोमिंग प्लॅन लॉन्च केले आहेत.

Read More

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती किंचित प्रमाणात खाली आल्या आहेत. मार्केटमध्ये क्रूड ऑईलच्या एका बॅरेलची किंमत 87.62 डॉलर एवढी झाली. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत.

Read More

India G20 presidency: जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची भारताला मिळाली संधी

India G20 presidency: G20-2023 परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार G20 परिषदेच्या निमित्ताने 200 बैठका घेणार आहे.

Read More

BANK EMPLOYEES STRIKE : सरकारी बँकांमधील तीन लाख कर्मचारी 19 नोव्हेंबर रोजी संपावर जाणार कारण...

BANK EMPLOYEES TO GO ON NATIONWIDE STRIKE :सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी एक दिवसीय संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) तीन लाखांवर सभासद या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read More

Price Of Jowar Sharp Rise : ज्वारीचा दर 40% नी वाढला, आरोग्यसाठी पोषक असल्याने ज्वारीला प्रचंड मागणी

Price Of Jowar Sharp Rise : आधी ज्वारीच्या पिकाची काळजी घेण्याकरिता शेतकरी मेहनत करीत होते म्हणून ज्वारीचे पीक भरपूर येत होते. आता पशूपक्षी ज्वारीच्या पिकाची नासाडी करतात म्हणून आता अनेक भागात ज्वारीचे पीक दुर्मिळ झाले आहे. त्याच ज्वारीची भाववाढ झालेली आहे, ती किती आणि कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More