Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

KCC: किसान क्रेडिट कार्डवरून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कधी पर्यंत मिळणार, जाणून घ्या

KCC 2022:सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या कृषी आणि त्यावर आधारित कामकाजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

Read More

Lottery Fraud चे प्रकार कोणते आणि तो कसा होतो?

Lottery Fraud : फसवणूक करणाऱ्या व्यक्ती नेहमी आपली वैयक्तीक किंवा आर्थिक माहिती (Personal & Financial Information) विचारतात. प्रत्यक्षात खऱ्या Lottery विजेत्याकडून कधीही आर्थिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा लोकां पासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Read More

Nirav Modi Extradition:प्रत्यार्पण रोखण्यासाठी नीरव मोदीचे शर्थीचे प्रयत्न, लंडन हायकोर्टात केला अर्ज

लंडनमधील उच्च न्यायालयाने नीरव मोदीची भारतात प्रत्यार्पण करु नये यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. मात्र प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज नीरव मोदीकडून लंडन हायकोर्टात दाखल करण्यात आला आहे.

Read More

Amazon faces protests and strikes : 40हून अधिक देशांमधील कर्मचारी संपाच्या मार्गावर!

Amazon faces protests and strikes : आजपासून ब्लॅक फ्रायडे सेल संपूर्ण जगभर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर 40 देशांमधील हजारो Amazonमधील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Cotton Export Stalled : कापूस निर्यात थंडावली, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

Cotton Export Stalled : सध्या कापसाचे भाव कमी झालेले आहेत. यंदा कापसाच्या निर्यातीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत, आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी माल साठवून ठेवला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या या लेखातून.

Read More

PhonePe Plan to Buy ZestMoney : फोन-पेचा डिजिटल लोन स्कीममध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न!

PhonePe Zestmoney Deal : ZestMoney ग्राहकांना खरेदी आता करा पेमेंट नंतर करा (Buy Now Pay Later) ही सुविधा पुरवते. तसेच ग्राहकाला अगदी माफक दरात ईएमआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा ZestMoney उपलब्ध करून देते.

Read More

What is farmer loan waiver?: शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर

Farmers Loan Waiver: अनेकदा शेती करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) जर शेतकऱ्याच्या पिकाला काही नुकसान झाले तर शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ घेऊ शकतो. शेतकरी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यांनी जाहीर केलेल्या योजनांपैकी एक आहे.

Read More

Black Friday Sale 2022 : ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त आज दिवसभर वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचा ऑफर धमाका!

Black Friday Sale 2022 : ब्लॅक फ्रायडेनिमित्त भारतातील काही ब्रॅण्डसनी 1 आठवड्यापासून सेल ऑफर सुरू केल्या आहेत. यात मोठमोठे ब्रॅण्ड्स ग्राहकांसाठी भरपूर डिस्काऊंट घेऊन आले आहेत. चला तर पाहुयात कोणत्या कंपन्या काय-काय ऑफर्स घेऊन आल्या आहेत.

Read More

RBI Likely to Continue Rate Hike : व्याजदर वाढ सुरुच राहणार, डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देणार

RBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.

Read More

Mineral Water and Packaged Drinking water मध्ये काय फरक आहे? यासाठी किती खर्च येतो?

Difference Between Mineral Water and Packaged Drinking water : सध्याची भारताची मिनरल आणि पॅकेज ड्रिकिंग वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास आहे. यामध्ये मोठमोठ्या नामांकित ब्रॅण्डससोबत गल्लोगल्ली सुरू असलेल्या लोकल ब्रॅण्डची संख्या मोठी आहे.

Read More

Is 100% digital Transactions Possible? 100% डिजिटल व्यवहार शक्य आहेत का?

Is 100% digital transactions possible? : आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पण आजही ऑनलाईन व्यवहारांबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता नसल्याने 100% व्यवहार ऑनलाईन होत नसल्याचे चित्र आहे. डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना, तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

Read More

Mineral Water Brand's in India: मिनरल वॉटरमधील हे मुख्य ब्रॅंड्स ज्यांनी मार्केटची दिशा बदलली

Mineral Water Brand's in India: आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. RO, UV तसेच फिल्टर्ड पाणी पिण्याविषयी जागरुकता वाढली आहे.घरात असताना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करणे तुलनेने शक्य होते. मात्र प्रवासात बहुतेकदा पाण्याची बाटली विकत घेण्याला पसंती दिली जाते. बिसलेरी किंवा इतर मिनरल वॉटरचे पाणी विकत घेऊन तहान भागवली जाते. सरासरी 20 रुपये एक लीटर पासून सुरु होणारे प्रमुख

Read More