Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Apple मध्ये 5G सुविधा सुरू; एअरटेल आणि जिओ युजर्स कसे 5G Activate करू शकतात जाणून घ्या!

Apple iOS 16 Beta Version: भारतात Airtel आणि Jio या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा काही निवडक शहरात सुरू केली. त्यासोबतच Apple iPhone युजर्ससाठी iOS 16.2 चा पब्लिक बीटा रोल आऊट झाला आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्सना भारतात Airtel आणि Jio 5G साठी सपोर्ट मिळणार आहे.

Read More

Govt may Cut Expenditure : वित्तीय तूट रोखण्यासाठी केंद्र सरकार काटकसर करणार, अवाजवी खर्चाला कात्री

Govt may Cut Expenditure : केंद्र सरकारला करांतून मिळणारा तुटपुंजा महसूल आणि त्यातुलनेत होणारा अवाढव्य खर्च यामुळे सध्या सरकारला वित्तीय तूट वाढण्याची समस्या भेडसावत आहे. त्यावर खर्च कमी करणे हा उपाय असतो मात्र हे करताना कोणत्या क्षेत्रावर कसा परिणाम होईल, याचा विचार देखील सरकारला करावा लागेल.

Read More

Confiscation of Property : जप्त केलेल्या प्रॉपर्टीचे ईडी काय करते?

Confiscation of Property : आजपर्यंत बेहिशोबी मालमत्तांच्या प्रकरणात ईडीने अनेक मोठमोठ्या धाडी टाकल्या आहेत. या धाडींमध्ये जमा केलेल्या संपत्तीचे ईडी (Enforcement Directorate) काय करते? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Chief Justice of India Retirement Benefits: निवृत्तीनंतर भारताच्या सरन्यायाधीशांना मिळतात ‘या’ सुविधा!

Chief Justice of India Retirement Benefits: भारताच्या सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर अनेक प्रकारच्या सुविधा सरकारद्वारे दिल्या जातात. या सुविधा कोणकोणत्या प्रकारच्या असतात, ते आपण जाणून घेणार आहोत.

Read More

IRCTC Travel Insurance: अवघ्या 1 रुपयांत इंडियन रेल्वे देते ट्रॅव्हल इन्शुरन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

IRCTC Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात यावर प्रवाशाला रेल्वेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

Read More

US Midterm Elections Result 2022: मध्यावधी निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाची सरशी, रिपब्लिकन पक्षाच्या घोडदौडीला ब्रेक

US Midterm Elections Joe Biden has expressed relief :अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची विजयी घोडदौडीला अखेर ब्रेक लागला. मध्यावधीमध्ये सत्ता परिवर्तनाचे रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न भंगले. त्यांना 207 जागांवर समाधान मानावे लागले. (US Midterm Election Result 2022)

Read More

Consumer Protection Act : जाणून घ्या तुमचे हक्क आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया!

Consumer Protection Act : 1986 मध्ये लागू करण्यात आलेला ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांच्या तक्रारींची सहज आणि जलदगतीने भरपाई मिळवून देण्यास मदत करतो. हा कायदा ग्राहकांना वस्तू आणि सेवांमधील अपुरेपणा आणि त्यातील फसवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ आणि संरक्षण देतो.

Read More

Nirav Modi Extradition Case: फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणात अजूनही एक अडथळा

Nirav Modi Extradition Case: लंडनमधील उच्च न्यायालयाने नीरव मोदीची भारतात प्रत्यार्पण करु नये यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. मात्र असे असले तरी नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत अजूनही अडथळा आहे.

Read More

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : ‘ईएमआय’च गणित न समजल्याने बिघडते आपले बजेट

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : आपण जाहिरातींना भुलतो आणि एखादी वस्तू EMI वर खरेदी करुन मोकळे होतो. मग मात्र EMI फेडताना महिन्याचे बजेट कोलमडून जाते असे लक्षात येताच आपल्याला पश्चाताप होतो. या सगळ्याच एक महत्वाच कारण म्हणजे मासिक हप्ता (EMI) आहे. हा 'ईएमआय'चा आकडा बघूनच एखादी वस्तू आपल्या बजेटमध्ये आहे असे वाटते. याचा नंतर मात्र पश्चाताप होतो. (Buyer's remorse)

Read More

Children’s Day 2022 : Empowered Kids through Financial Literacy: 'या’ सवयी मुलांना बनवतील आर्थिकदृष्ट्या सक्षम

Children’s Day 2022 : Empowered Kids through Financial Literacy : मुलांना पैशांचे महत्व कसे सांगावे याबाबत बरेच पालक अनेकदा गोंधळलेले असतात. बालदिन 2022 च्या निमित्ताने, आपल्या मुलांना पैशाच्या चांगल्या सवयी लावून आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालकांसाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.

Read More

ATM मशीन कसं काम करतं, माहितीये का तुम्हाला?

ATM म्हणजेच Automated Teller Machines. ज्याचा आपण एटीएम कार्ड वापरून पैसे काढण्यासाठी वापर करत असतो. या एटीएमचे कार्य कसे चालते, याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

US Midterm Elections Result 2022 : रिपब्लिकन पक्षाची मुसंडी, डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

US Midterm Elections Result 2022 : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 435 जांगापैकील 371 जागांचे निकाल लागले आहेत. बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सिनेटच्या 371 जागांपैकी 199 जागांवर रिपब्लिकन उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Read More