Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Knight Frank Affordability Index: या शहरात आहेत सर्वात स्वस्त घरं, तर मुंबई सर्वात महागडी!

घर घेणं सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड होत चालले आहे. कारण, बँका गृहकर्जासाठी त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे लोकांनी घर घेण्यासाठी हात आखडता घेतला आहे. त्यात आता नाइट फ्रँक इंडियाने नाइट फ्रँक अफोर्डेबिलिटी इंडेक्स 8 शहरांसाठी जारी केला आहे. त्या इंडेक्सनुसार घर खरेदी करण्यासाठी सर्वांत महागडी मुंबई असल्याचे म्हटले आहे.

Read More

New Rules for Ceiling Fan: सिलिंग फॅनबाबत सरकारचे नवीन धोरण; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नियम

New Rules for Ceiling Fan: केंद्र सरकारने पंख्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार ग्राहकांची आता खराब क्वॉलिटीच्या पंख्यांपासून सुटका होणार आहे. त्यामुळे नवीन नियम काय आहे, समजून घ्या.

Read More

Ratan Tata: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा राज्य सरकारकडून उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान

Ratan Tata: राज्य सरकारने या वर्षीपासून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.

Read More

Jio Prepaid Plan Offers: जिओची धमाल ऑफर! 'या' दोन प्रिपेड रिचार्जवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मोफत

जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ मोबाइल प्रिपेड प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शनची मिळू शकतं. कोणत्या प्लॅन्सवर नेटफ्लिक्स मोफत पाहता येईल ते पाहा.

Read More

JFSL share Listing: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार आहे. या शेअरच्या किंमतीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. बिगर बँकिंग वित्त सेवा क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे लहान कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

Finance Influencers: आर्थिक सल्ले देणाऱ्यांनो सावधान! सेबीची तुमच्यावर करडी नजर

Finance Influencers: सोशल मिडियावर रील आणि युट्यूबच्या माध्यामातून आर्थिक सल्ले देणाऱ्या सल्लागारांवर सेबीची करडी नजर असणार आहे. सेबीने याबाबात गाईडलाईन तयार केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ASCI वर असणार आहे.

Read More

Children's co-op bank: काय सांगता! चिल्ड्रन बँकेत 16 कोटींच्या ठेवी; 17 हजार अल्पवयीन खातेदार

तुमच्या मुलांना बचत, गुंतवणूक या संकल्पना माहिती नसतील, तर हे वाचा. लहान मुलांच्या को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 16 कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ही बँक मुलांना 5 वर्षापासून पुढे अर्थसाक्षरतेचे धडे देते.

Read More

Tomato Price Hike: हॉटेल मेन्यूमधून टोमॅटो होतायेत बाद, टोमॅटोची गुणवत्ता ठरतोय कळीचा मुद्दा!

सध्या बाजारात जो माल विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता हा देखील एक मुद्दा आहे. टोमॅटोचे पिक हे नाशवंत श्रेणीतील असल्यामुळे खराब हवामान, पावसाचा परिणाम पिकावर बघायला मिळतो आहे. चांगल्या गुणवत्तेचे टोमॅटोत बाजारात उपलब्ध नसल्याने मोठमोठ्या हॉटेल्सने त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटो हद्दपार केला आहे.

Read More

Tomato Price Effect : McDonald's आणि Subway नंतर Burger King ने घेतला 'हा' निर्णय, काय आहे कारण?

भारतातील सर्व बर्गर किंगच्या आउटलेटमधून टाेमॅटोला वगळण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर दिसत आहे. टोमॅटोच्या गुणवत्तेमुळे हा निर्णय घेतला असल्याचे बर्गर किंगने म्हटले आहे. याआधी McDonald's आणि Subway ने त्यांच्या फूडमधून टोमॅटोला वगळले आहे.

Read More

MHADA LOTTERY: म्हाडा ऑक्टोबरमध्ये 10 हजार घरांची सोडत काढणार!

MHADA LOTTERY: मुंबई विभागातील 4082 घरांच्या सोडतीच्या निकालानंतर आता म्हाडाने कोकण, पुणे आणि औरंगाबादमधील सुमारे 10 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Costliest Medical Degree: भारतातील 'या' महाविद्यालयात MBBS करायचं असेल तर 1 कोटी 35 लाख तयार ठेवा

तुमच्या पाल्याला खासगी कॉलेजात MBBS ला अॅडमिशन घ्यायचे असेल तर कोट्यवधींचा खर्च येऊ शकतो. भारतातील महागडे मेडिकल कॉलेज कोणते आहेत ते पाहा. महाराष्ट्रातील तीन कॉलेजचा या यादीत समावेश आहे.

Read More

General Motors Plant: जनलर मोटर्सचा पुण्यातील प्लांट ह्युंदाईच्या ताब्यात; GM कामगार संघटनेचा लढा अद्यापही सुरूच

जनरल मोटर्सचा पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्प ह्युंदाई मोटर्सने खरेदी केला. या व्यवहारावर आज (बुधवार) शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, जनरल मोटर्सची कामगार संघटना अद्यापही हक्कासाठी लढत आहे.

Read More