Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

Elon Musk : मस्क यांनी लोकांनाच विचारलं ट्विटरच्या अध्यक्षपदी राहू की नको!

Elon Musk यांचे ट्विटरमधले दिवस सध्या वादळी ठरतायत. आधी त्यांनी ट्विटरवर कोणत्या प्रकारचा मजकूर जावा यासाठी नवीन नियम आणले. आणि त्याला झालेल्या जोरदार विरोधानंतर ते मागे घेत त्यासाठी माफीही मागितली. आणि यानंतर लगेच ट्विटरवर एक पोलच सुरू केलाय. ट्विटर वापरणाऱ्या लोकांनाच या पोलमध्ये त्यांनी विचारलंय की त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदी राहावं की निघून जावं?

Read More

PPF Sheme मधील गुंतवणूकीची मर्यादा दीड लाखांवरून आणखी वाढणार?

PPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

Tractor sale India: शेती कामासाठी बैलजोडी परवडेना, ट्रॅक्टर विक्री वाढली

भारत शेतीप्रधान देश आहे. बळीराजाच्या घरी दावणीला बैलजोडी ही हमखास असतेच. शेतीकाम करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलांचा वापर होत असे. मात्र, जनावरांच्या वाढत्या किमती, महाग चारा, वर्षातील फक्त काही दिवसच शेतीचे काम आणि इतर दिवस बैलजोडी सांभाळण्याचा खर्च वाढत असल्याने बळीराजा ट्रॅक्टरला पसंती देत आहे.

Read More

Railway Electrification: भारतीय रेल्वे 100% विद्युतीकरणाच्या दिशेने सुसाट, 83% काम पूर्ण झाल्याचा दावा

Railway Electrification: भारतीय रेल्वेने 100% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेचे इंधन आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार असून रेल्वे अधिक वेगवान होणार आहे.

Read More

Cash Crop : चहा, कॉफी, मसाले, रबर आणि तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

इज ऑफ डुइंग बिझनेससाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय (Ministry of Commerce) नवीन पावले उचलत आहे. आता चहा, कॉफी, मसाले, रबर आणि तंबाखू यांसारखी नगदी पिके घेणार्‍या शेतकर्‍यांच्या भल्यासाठी पावले उचलत आहेत. यासाठी मंत्रालयाने पाच विधेयकांचा मसुदा तयार केला आहे.

Read More

FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? चला जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.

Read More

FIFA World Cup 2022 कडून बक्षिसांची लूट; कोणात्या संघाला किती Prize Money मिळाली तुम्हाला ठाऊक आहे का?

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला माहिती आहे का? केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघालाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही 'FIFA' कडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.

Read More

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी उपलब्ध झाली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची जाहिरात निघाली आहे. यात किती घरे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत काय आहे, याविषयी जाणून घेऊया. 

Read More

Vijay Mallya Net worth: जाणून घ्या भारतीय बॅंकांना लुबाडणाऱ्या विजय माल्याची संपत्ती किती?

Vijay Mallya Net Worth: डिसेंबर, 2022 मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विजय माल्याची अंदाजित संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी असल्याचे wealthygorilla.com या वेबसाईटने म्हटले आहे.

Read More

Startup To Unicorn : स्टार्टअप ते युनिकॉर्न हा प्रवास कसा असतो 

Startup To Unicorn : एक अब्ज अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल असलेली स्टार्टअप कंपनी युनिकॉर्न म्हणून ओळखली जाते. पण, स्टार्ट अप कंपन्या बँकांकडून कर्ज आणि चांगल्या गुंतवणूकदारांच्या पाठबळावर उभ्या राहतात. तिथून युनिकॉर्न होण्याचा त्यांचा प्रवास कसा असतो? भारतात अशा किती युनिकॉर्न कंपन्या आहेत?

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More