Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? चला जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.

Read More

FIFA World Cup 2022 कडून बक्षिसांची लूट; कोणात्या संघाला किती Prize Money मिळाली तुम्हाला ठाऊक आहे का?

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला माहिती आहे का? केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघालाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही 'FIFA' कडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.

Read More

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी

MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी उपलब्ध झाली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची जाहिरात निघाली आहे. यात किती घरे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत काय आहे, याविषयी जाणून घेऊया. 

Read More

Vijay Mallya Net worth: जाणून घ्या भारतीय बॅंकांना लुबाडणाऱ्या विजय माल्याची संपत्ती किती?

Vijay Mallya Net Worth: डिसेंबर, 2022 मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विजय माल्याची अंदाजित संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी असल्याचे wealthygorilla.com या वेबसाईटने म्हटले आहे.

Read More

Startup To Unicorn : स्टार्टअप ते युनिकॉर्न हा प्रवास कसा असतो 

Startup To Unicorn : एक अब्ज अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल असलेली स्टार्टअप कंपनी युनिकॉर्न म्हणून ओळखली जाते. पण, स्टार्ट अप कंपन्या बँकांकडून कर्ज आणि चांगल्या गुंतवणूकदारांच्या पाठबळावर उभ्या राहतात. तिथून युनिकॉर्न होण्याचा त्यांचा प्रवास कसा असतो? भारतात अशा किती युनिकॉर्न कंपन्या आहेत?

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More

High Speed Railway Projects : मुंबई - अहमदाबाद प्रकल्पानंतर भारतीय रेल्वेनं केलं 7 मार्गांचं सर्वेक्षण

आगामी अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठीही मोठ्या घोषणा होऊ शकतात. आणि यातली एक हायस्पीड ट्रेन प्रकल्पांच्या बाबतीतली असू शकते. कारण, भारतीय रेल्वेनं अलीकडेच सात मार्गांवर हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे. कुठले आहेत हे मार्ग बघूया…

Read More

Steel Authority of India Limited Job Openings: महिन्याला तब्बल 2,40,000 रुपये पगार, अर्ज करण्यासाठी आजचाच दिवस बाकी

Steel Authority of India Limited Job Openings: इच्छुक उमेदवारांनी देण्यात आलेल्या लिंकच्या(Link) माध्यमातून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आज(17 डिसेंबर 2022) आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

Commodity Trade : कमोडिटी ट्रेडिंगसाठी बंदी असलेल्या ‘या’ सात धान्यांचं ट्रेडिंग पुन्हा सुरू

अन्नधान्यांचा महागाई दर चढा असताना सात धान्यांच्या कमोडिटी ट्रेडिंगवर SEBI ने बंदी घातली होती. पण, ही बंदी आता उठवली जाऊ शकते. आणि नवीन सीरिजमध्ये या धान्यांवरचं डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगही सुरू होऊ शकतं.

Read More

G20 Summit : भारत गिग इकॉनॉमीतल्या कामगारांच्या कल्याणासाठी G20 देशांबरोबर काम करणार

देशातली गिग इकॉनॉमी वाढत आहे. आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढतेय. असे कामगार खासकरून फ्रीलान्स सेवा देत असल्यामुळे त्यांना संघटित करणं, त्यांची सामाजिक सुरक्षा तसंच कौशल्य विकास या गोष्टींवर G20 देशांशी सहकार्याने काम करण्याचं भारताने ठरवलं आहे.

Read More

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

Read More

Air India Direct Flight : एअर इंडियाची मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरू 

जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचा ताबा टाटा समुहाकडे गेल्यानंतर कंपनीने आपल्या थेट विमानसेवेत आणखी एका फेरीची भर घातली आहे. मुंबई ते अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को अशी सेवा आठवड्यातून तीन वेळा सुरू करण्यात आलीय. आणि नागरी विमान उड्डयण मंत्री ज्योतीर्आदित्य सिंदिया यांनी या सेवेचं उद्धाटन केलं.

Read More