Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Exam Fees : दहावी (SSC), बारावीचं (HSC) परीक्षा शुल्क वाढणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचं शुल्क वाढणार आहे. शिक्षण मंडळाने 30% शुल्क वाढीचा प्रस्ताव राज्यसरकारकडे ठेवला आहे.

Read More

Nick and Jones Success Story : जाणून घेवूया 'निक अँड जोन्स'च्या अंकुश गाबाच्या 10 कोटींच्या उलाढालीची कहाणी

3 वर्षांपूर्वी अंकुश गाबाने बुद्ध विहार, रोहिणी येथील त्यांच्या घरातून मुलांचे जॅकेट, टी-शर्ट आणि लोअरसाठी निक अँड जोन्स (Nick and Jones) लाँच केले. ज्याने अवघ्या 3 वर्षांत ₹10 कोटींची उलाढाल केली आहे.

Read More

Avatar 2 : James Cameron च्या चित्रपटाकडून विश्वविक्रमी बॉक्सऑफिस कलेक्शन!

Avatar 2 Box Office Collection : अवतार 1 प्रमाणेच अवतार 2 सिनेमाही बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवतोय. भारतात 16 डिसेंबरला प्रदर्शित झाल्या झाल्या अवतारने बॉलिवूड चित्रपटांनाही धोबीपछाड दिली आहे.

Read More

Jobs in India : IIT प्लेसमेंटचा पहिला हंगाम. कुठल्या क्षेत्रात मिळतायत नोकऱ्या? 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चा कॅम्पस मुलाखतींचा पहिला हंगाम नुकताच संपलाय. आणि यात जवळ जवळ 1,500 लोकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या आहेत. सगळ्यात जास्त पॅकेज मिळालंय 4 कोटी रुपयांचं

Read More

Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 468 अंकांनी वाढला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.5 लाख कोटींनी वाढ!

Share Market Update: सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच खरेदी-विक्री झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या भांडवलात चांगलीच वाढ झाली. पण दुसरीकडे 5 कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीसह बंद झाले.

Read More

Tweets Migrate to Koo: आता ट्विटरवरील जुने ट्विट्स koo अॅप वर मायग्रेट करता येणार

कोणत्याही ट्विटर खातेधारकाला त्याने याआधी केलेले सर्व ट्विट कू अॅपवर हलवता (मायग्रेट) येतील. मात्र, लाइक्स, शेअर आणि कमेंट वगळून फक्त ट्विट कू अॅपवर घेता येतील, असे कू सोशल मीडिया अॅपचे सहसंस्थापक राधाकृष्ण यांनी सांगितले.

Read More

4.38 लाख रुपयांमध्ये मिळेल ही Electric Bike; चालविण्यासाठी लायसन्सचीही नाही गरज

Electric Moped Bike: 'Electric Moped Bike' आकाराने लहान आणि वजनाने हलकी असल्याने गर्दीतही सहज चालवता येते. शहरांमधील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या प्रोफेशनल व्यक्तीसाठी ही तयार करण्यात आली आहे.

Read More

Most Expensive Bike Helmet: सगळ्यात महागड्या हेल्मेटबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? त्या किंमतीत येईल नवीन गाडी

Most Expensive Bike Helmet: 'AGV Pista GP RR Futuro Carbon' हे हेल्मेट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता.

Read More

Infra Projects Delay Cost Overruns: इन्फ्रा प्रोजेक्ट्स रखडले, खर्चाचा आकडा 4.52 लाख कोटींपर्यंत वाढला

Infra Projects Delay Cost Overruns: पायाभूत सेवा क्षेत्रातील जवळपास 364 प्रकल्प रखडले आहेत. ज्यामुळे या प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढला आहे. या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी किमान 150 कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने त्याचा खर्च वाढत आहे.

Read More

Licious Success Story : विवेक गुप्ता घरोघरी मांस आणि मासे पोहोचवून बनले कोट्यधीश

ग्राहकांना ताजे मांस वितरीत करणारी कंपनी Licious ने म्हटले आहे की तिचे मूल्यांकन $1 अब्ज ओलांडले आहे. Licious च्या विक्रीचा 95 टक्के हिस्सा त्याच्या स्वतःच्या अँप आणि वेबसाईटवरून येतो.

Read More

TV channel rate Hike: टीव्हीचा रिचार्ज महागण्याची शक्यता? प्रसारण कंपन्या दरवाढीच्या तयारीत

काही चॅनेल्सचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढतील. सोनी कंपनी काही सेवांचे दर वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. डिज्ने स्टार आणि वायाकॉम 18 कंपन्यासुद्धा प्रसारण कंपन्यांशी असलेल्या कराराचा आढावा घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

PMGKAY : मार्च 2023 पर्यंत दर महिन्याला मिळणार 5 किलो मोफत धान्य, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

एप्रिल 2020 मध्ये गरिबांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सरकार पुन्हा एकदा मार्च 2023 पर्यंत वाढवू शकते. सरकारने या योजनेचा विस्तार केल्यास 159 लाख टन गहू लागणार आहे.

Read More