Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Windfall Tax मध्ये केंद्र सरकारने केली पुन्हा कपात

केंद्र सरकारने जुलै महिन्यात लावलेल्या विंडफॉल टॅक्स दरात (windfall Tax) पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने चालू वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर यापूर्वी लावले होते.

Read More

Maharashtra Session: 6 महिन्यात 78 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; अर्थमंत्र्यांंकडून वित्तीय नियम धाब्यावर!

Maharashtra Winter Session 2022: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.19 डिसेंबर) महसुली आणि भांडवली स्वरूपाच्या एकूण 52,327 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या.

Read More

CryptoCurrency : WazirX एक्सचेंजची क्रिप्टो उलाढाल 76% नी घटली, भारतातही क्रिप्टोला ग्रहण?

CryptoCurrency : WazirX कंपनीची 2022 मधली उलाढाल 10 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत या एक्सचेंजवर 76% ट्रेडिंग कमी झालं. कंपनीने सादर केलेल्या वार्षिक अहवालात देशात क्रिप्टोची अवस्था धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

Read More

Supplementary Demand: पुरवणी मागण्या म्हणजे काय?

Supplementary Demand: महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. 19 डिसेंबर) नागपूर येथे सुरू झाले. आजच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधिमंडळासमोर पुरवणी मागण्या सादर करण्याचे प्रयोजन केले होते.

Read More

New Year sale Fraud: न्यू इयर सेलच्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! 'या' टिप्स फॉलो करा

मोबाइलवर किंवा मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अॅमेझॉन, फ्लिककार्ट कंपनीच्या नावाखाली घोटाळेबाज कंपनीकडूनही तुम्हाला संदेश येऊ शकतो. जास्त मोठी ऑफर, डिस्काऊंट देण्याचे अमिष या संदेशात असू शकेल. किंवा एखादे कूपन तुम्हाला मिळेल, असे या संदेशात म्हटले असू शकते.

Read More

‘या’ नियमांचे पालन न केल्यास Municipal Corporation कडून 1000 रुपये दंड

शहरातील स्वच्छतेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी Municipal Corporation कडून विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नात नागरिकांच्या सहकार्याची गरज असते. काही वेळा नागरिकांचे सहकार्य मिळते तर काही वेळा ते मिळत नाही. यावर 1000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय ठाणे पालिकेकडून घेण्यात आला आहे.

Read More

Top Five Gadgets of 2022: हे पाच गॅझेट्स जे तुमच्याजवळ असायलाच हवेत

Top Five Gadgets of 2022: तंत्रज्ञानाच्या अविष्कारने रोजचे जगणे सोपे केले आहे. अशी काही गॅझेट्स आहेत ज्यांनी 2022 वर्ष गाजवले. ही गॅझेट खिशाला परडवणारी असून त्यांची वैशिष्ट्ये देखील अनेक आहेत.

Read More

Now Wipro will also sell spices : आता आयटी कंपनी विप्रो मसालेही विकणार

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची (Wipro) ओळख आहे, पण आता ही प्रसिद्ध फर्म तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण विप्रो कंझ्युमर केअरने सोमवारी निरापार ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली.

Read More

GST Defaulter : GST करचुकवेगिरीसाठी हरिद्वारच्या एका व्यापाऱ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास

जीएसटी करचुकवेगिरीच्या कुठल्या प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करायची यावर जीएसटी परिषदेचा विचार सुरू असताना अशा एका प्रकरणात एका व्यापाऱ्याला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलीकडेच जीएसटी परिषदेनं तीन प्रकारचे गुन्हे कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं

Read More

Car Sale : भारतात कारची विक्रमी विक्री, वर्षभरात 38 लाख लोकांनी घेतल्या गाड्या

भारतात कार विक्रीमध्ये मोठी वाढ होतेय. आणि 2022मध्य तब्बल 38 लाख गाड्यांची विक्री पाहायला मिळालीय. यात छोट्या गाड्यांबरोबरच SUVची संख्याही मोठी आहे. जाणून घेऊया अलीकडचा कार खरेदीचा ट्रेंड

Read More