Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Electric cars: माहित करून घ्या, भारतात मिळणाऱ्या 10 लाखाच्या आतील इलेक्ट्रिक कारबद्दल

Electric cars: अनेक लोकांना वाटते की आपल्याकडे इलेक्ट्रिक कार असावी, पण काही वेळा बजेट नसल्याने अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. तुमचे बजेट जर 10 लाखापर्यंत असेल तर तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन असू शकतात, कमी पैशात उत्कृष्ट फीचर्स असलेल्या कारबद्दल जाणून घ्या.

Read More

Agra Taj Mahal : आयकॉनिक ताजमहलसाठी महानगरपालिकेनं ठोठावली मालमत्ता कर आणि पाण्याच्या बिलाची नोटीस

Agra Taj Mahal : देशातला ऐतिहासिक ठेवा असलेल्या ताज महलसाठी आगरा महानगर पालिकेनं पुरातत्त्व विभागाला चक्क नोटीस बजावली आहे. ही नोटीस आहे थकित मालमत्ता कर आणि पाण्याच्या बिलासाठी. हे प्रकरण काय आहे पाहूया…

Read More

Maharashtra Session: महाराष्ट्र सरकार 'ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी' स्थापन करणार!

Maharashtra Winter Session 2022: राज्याची ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी मार्केटमध्ये उतरून बुडित निघालेले कारखाने विकत घेऊन किंवा त्याचे रिस्ट्रक्चरिंग करून त्याला संजीवनी देणार आहे.

Read More

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

Read More

Fifa World Cup 2022 : Jio Cinema वर 3 कोटी 20 लाख लोकांनी पाहिली फुटबॉल फायनल

फिफा वर्ल्ड कपची फायनल अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या देशांदरम्यान पार पडली. पण, भारतासाठी खरे विजेते ठरलेत ते रिलायन्स जिओ. जिओ सिनेमावर फिफा फायनल फ्री दाखवण्याची त्यांची योजना चांगलीच यशस्वी ठरली. आणि फायनलच्या दिवशी विक्रमी 32 दशलक्ष लोकांनी मॅच ऑनलाईन पाहिली.

Read More

Construction costs Rise: बांधकाम खर्चात 28 टक्क्यांनी वाढ, घरांच्या किंमती अजून वाढणार?

मागील तीन वर्षात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दरवर्षी बांधकाम खर्चात 12 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम कंपन्यांना खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून घरांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत.

Read More

Windfall Tax मध्ये केंद्र सरकारने केली पुन्हा कपात

केंद्र सरकारने जुलै महिन्यात लावलेल्या विंडफॉल टॅक्स दरात (windfall Tax) पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने चालू वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर यापूर्वी लावले होते.

Read More

Maharashtra Session: 6 महिन्यात 78 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; अर्थमंत्र्यांंकडून वित्तीय नियम धाब्यावर!

Maharashtra Winter Session 2022: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.19 डिसेंबर) महसुली आणि भांडवली स्वरूपाच्या एकूण 52,327 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या.

Read More

CryptoCurrency : WazirX एक्सचेंजची क्रिप्टो उलाढाल 76% नी घटली, भारतातही क्रिप्टोला ग्रहण?

CryptoCurrency : WazirX कंपनीची 2022 मधली उलाढाल 10 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत या एक्सचेंजवर 76% ट्रेडिंग कमी झालं. कंपनीने सादर केलेल्या वार्षिक अहवालात देशात क्रिप्टोची अवस्था धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

Read More

Supplementary Demand: पुरवणी मागण्या म्हणजे काय?

Supplementary Demand: महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. 19 डिसेंबर) नागपूर येथे सुरू झाले. आजच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधिमंडळासमोर पुरवणी मागण्या सादर करण्याचे प्रयोजन केले होते.

Read More

New Year sale Fraud: न्यू इयर सेलच्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! 'या' टिप्स फॉलो करा

मोबाइलवर किंवा मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अॅमेझॉन, फ्लिककार्ट कंपनीच्या नावाखाली घोटाळेबाज कंपनीकडूनही तुम्हाला संदेश येऊ शकतो. जास्त मोठी ऑफर, डिस्काऊंट देण्याचे अमिष या संदेशात असू शकेल. किंवा एखादे कूपन तुम्हाला मिळेल, असे या संदेशात म्हटले असू शकते.

Read More