G20 Summit : भारताच्या अध्यक्षतेखाली तीन महत्त्वाच्या आर्थिक मुद्यांवर काम होईल असा जागतिक नाणेनिधीला विश्वास
जागतिक स्तरावर कर्जातून सुटका, क्रिप्टोवर सरकारी नियंत्रण आणणं आणि पर्यावरणाला पूरक उद्योग उभारणी या तीन क्षेत्रात जी-20 परिषद चांगलं काम करेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. भारताच्या अध्यतेखालील जी-20 परिषदेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More