Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

BMW X1 Unofficial Booking Started: BMW X1 ची बुकिंग सुरु, जानेवारीत होणार लॉंच

BMW X1 Unofficial Booking Started: लक्झरी कार्समधील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या बीएमडब्ल्यू X1 (BMW X1) जानेवारी महिन्यात बाजारात लॉंच होणार आहे. मात्र त्याआधी निवडक डिलर्सकडे या गाडीची बुकिंग सुरु झाली आहे.

Read More

अदानींनी खरेदी केलेल्या Kohinoor Foods ची शेअर बाजारात उसळी

शेअर बाजारात शुक्रवारी Kohinoor Foods Ltd कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअर्सच्या खरेदीत मोठा उत्साह दाखवला. केवळ शुक्रवारीचं नव्हे तर त्याआधीही हा शेअर चांगली कामागिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील कामागिरीवर नजर टाकूया.

Read More

Elon Musk Twitter : ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर आता मस्क शोधतायत गुंतवणूकदार  

अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी अलीकडे ट्विटर कंपनीची मालकी आपल्या ताब्यात घेतली. आणि त्यासाठी कंपनीचे सगळे शेअर त्यांनी विकत घेतले. पण, आता या तोट्या चाललेल्या कंपनीसाठी त्यांना खाजगी गुंतवणूकदार हवे आहेत. आणि त्यासाठी त्यांचं खाजगी कार्यालय त्यांनी कामाला लावलंय

Read More

FIFA World Cup Final : अर्जेंटिना फायनलला गेल्यावर SBI Passbook का व्हायरल होतंय

FIFA World Cup Final अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांमध्ये रविवारी होणार आहे. अर्जेंटिना देश फायनलमध्ये पोहोचल्याचं स्पष्ट झाल्यापासून ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड रंगला आहे. काही फोटो ट्विटरवर व्हायरल झालेत. बघूया…

Read More

FIFA World Cup Final : भारतातले पब आणि बार फायनलच्या गर्दीसाठी सज्ज

FIFA World Cup Final साठी लियोनेल मेसी च्या अर्जेंटिनाला चिअर करणारे भरपूर भारतीय आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी देशातल्या सहा महानगरात पब आणि बार सज्ज आहेत

Read More

FIFA World Cup Final : Lionel Messi लाईफस्टाईल पाहाल तर थक्क होऊन जाल

FIFA World Cup Final : जगातला सगळ्यात महागडा फुटबॉलपटू असलेल्या लियोनेल मेस्सीची (Lionel Messi) जगात चार ठिकाणी आहेत आलीशान मोठी घरं. आणि या घरांची एकूण किंमतच 234 कोटी रुपये इतकी आहे. आणि याघडीला त्याची एकूण मालमत्ता (Net Worth) 4,948 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बघूया त्याची महागडी लाईफस्टाईल

Read More

JOB: आज कल्याण मध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; थेट मुलाखती अन् भरती

JOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.

Read More

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती

Job Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत 596 जागा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 37 जागा आणि जालना जिल्हा रुग्णालया अंतर्गत 18 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

Read More

CCL Penalty: दिल्ली उच्च न्यायालयाने NCLAT आदेशाविरूद्ध MakeMyTrip याचिका फेटाळली

CCL Penalty: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) मेक माय ट्रिप आणि गोइबिबो (MakeMyTrip-Goibibo) या कंपन्यांवर 223.48 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Read More

Career Tips: तुम्हालाही चित्र काढण्याची आवड आहे? मग या क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

Career Tips: मला 'चित्रकार'(Painter) व्हायचंय हे आपण पहिलेलं पहिलं स्वप्न(First Dream) असतं. पण योग्य मार्गदर्शन(Guidance) आणि संधी न मिळाल्याने हे पहिलं स्वप्न मागे पडतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या क्षेत्राबद्दल माहिती देणार आहोत.

Read More

Onion Paste Business: फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय

Onion Paste Business: हल्ली प्रत्येकजण रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर करत आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार कांद्याची पेस्ट(Onion Paste) बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

Read More

Successful business women in India : ‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात यशस्वी व्यावसायिक महिला

आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 10 व्यावसायिक महिलांबद्दल (Indias top 10 business women) सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कंपन्यांना पुढे नेले आणि यश मिळवले.

Read More