Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, जाणून घ्या किती बदल होणार?

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA - Dearness Allowance) मार्च 2023 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR – Dearness Relief) देखील वाढवू शकते.

Read More

Finance education in schools : झिरोधाच्या सीईओंनी लहानपणापासूनच शाळांमध्ये आर्थिक शिक्षण देण्याची केली शिफारस

झिरोधाचे सीईओ नितीन कामत (Nitin Kamat, Zerodha CEO) यांनी पुन्हा एकदा लहानपणापासूनच शाळांमध्ये सामान्य आर्थिक शिक्षण देण्याची शिफारस केली आहे. यावेळी त्यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी संसदेत केलेले भाषणही शेअर केले आहे.

Read More

China Lemon Sale: चीनमध्ये कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने लिंबाची मागणी का वाढू लागली?

Sale of Lemons in China: लिंबूसोबत ज्या फळांमध्ये व्हिटॅमीन सी ची मात्रा अधिक आहे. अशा संत्रे, पेअर, यलो पीच (Yellow canned peaches) या फळांची मागणी आणि किंमत चीनमधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली.

Read More

SEBI's big decision : शेअर बाजारातून शेअर बायबॅक शक्य होणार नाही, गुंतवणूकदारांना काय फायदा?

सेबीच्या (SEBI - Securities and Exchange Board of India) संचालक मंडळाने स्टॉक एक्सचेंजद्वारे शेअर बायबॅकची (Share buyback) प्रणाली टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Cryptocurrency चा आजचा भारतातील दर काय?

Cryptocurrency Market मध्ये सध्या चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही काळापासून घसरत असलेले काॉईन्स काही अंशी स्थिरावू लागले आहेत. तर आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्यवहार करा.

Read More

Global Recession: जागतिक अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरबीआयचा इशारा

विकसनशील किंवा ऊभारी घेत असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांना येत्या काळात धोका निर्माण झाला आहे. कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाण वाढत आहे, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

Read More

Tech Layoff: 2022 मधील नोकर कपातीच्या ट्रेण्डने 2023 वर गंभीर सावट!

Massive Tech Layoff in 2022: जगभरातील टेकबेस असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने येणाऱ्या नवीन वर्षात 2023 मध्ये नोकऱ्यांची स्थिती कशी असेल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More

EV charging station आता IOCL च्या पेट्रोल पंपावरही मिळणार

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील.

Read More

Moonlighting म्हणजे नेमकं काय? त्यावर काय आहे केंद्रसरकारची भूमिका?  

Moonlighting हे अयोग्य असल्याचं आणि त्यासाठी वेगळी नियमावली आणण्याचा निर्णय श्रम आणि रोजगारमंत्री रामेश्वर तेली यांनी जाहीर केला आहे. आधी समजून घेऊया मूनलायटिंग म्हणजे काय आणि ते का अयोग्य आहे?

Read More

Moonlighting : मूनलायटिंगवर सरकारची कठोर भूमिका, लवकरच नियमावलीही आणणार 

एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.

Read More

Jobs in India : Flexi Staffing Industry मध्ये तिमाहीत 78,000 लोकांना नोकरी 

जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय फ्लेक्सी स्टाफिंग उद्योगाने 78,000 लोकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. सणांचा हंगाम आणि सुधारणारी अर्थव्यवस्था यामुळे हे शक्य झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा काय सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणारए बघूया…

Read More

New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा नाही, तर भारतीयांची पसंती ‘या’ समुद्रकिनाऱ्याला

AirBNB या अमेरिकन पर्यटनविषयी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीने भारतीय पर्यटकांच्या सवयी समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यावर्षी न्यू ईयरला घरी न थांबता भारतीयांना प्रवास करण्याची इच्छा आहे, असा प्राथमिक निष्कर्षही मांडला आहे. बघूया भारतीयांची पसंती कुठल्या ठिकाणांना आहे

Read More