Ola, Uber च्या ड्रायव्हरने राईड रद्द केली तर भरावा लागणार दंड; समितीची राज्य सरकारकडे शिफारस
ओला-उबेर सारख्या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या वाहनचालकांकडून प्रवाशांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचवेळा वाहनचालक आपल्या सोयीची सेवा नसेल तर रद्द करतात. अशा वाहनचालकांकडून दंड आकारण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली.
Read More