Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Retail Inflation: महागाई मोजण्यासाठी आता ऑनालाइन ग्रोसरी कंपन्यांचे दरही विचारात घेणार

फळे, भाज्यांपासून किराणा वस्तुंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. जिओ मार्ट, बिग बास्केट, स्वीगी मार्टसारख्या कंपन्यांवरून नागरिकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे आता महागाई मोजताना ऑनलाइन कंपन्यांचे दरही विचारात घेतले जाणार आहेत.

Read More

Sunny Deol Fees: गदर 2 सुपरहीट! अभिनेते सनी देओल यांचा भाव वाढला, नव्या सिनेमासाठी 50 कोटींचे मानधन मागितले

Sunny Deol Fees: सनी देओल मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून अलिप्त होते. गदर 2 सिनेमातून त्यांनी धडाक्यात रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. गदर 2 मध्ये सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या जोडी पुन्हा हीट ठरली. सर्वच गटातील प्रेक्षकांनी गदर 2 ला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

Read More

Insurance For Disabled: दिव्यांगासाठी खास विमा पॉलिसी तयार करा; मानवी हक्क आयोगाची इर्डाला विनंती

दिव्यांग व्यक्तींसाठी खास विमा पॉलिसी तयार कराव्यात, अशी विनंती मानवी हक्क आयोगाने इर्डाकडे केली आहे. दिव्यांग हक्क कायद्यानुसार विमा कंपन्या पॉलिसी तयार करत नसल्याचेही पुढे आले आहे. यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली.

Read More

Hindenburg 2.0: हिंडेनबर्ग रिपोर्टसारखी पुनरावृत्ती लवकरच! शोध पत्रकारांची संघटना भारतीय कंपन्यांची पोलखोल करणार

अदानी समूहातील कारभाराबाबत हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अहवाल जाहीर केल्यानंतर भारतीय भांडवली बाजारात उलथापालथ झाली होती. तशा पद्धतीचे आणखी अहवाल भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांबाबत लवकरच येऊ शकतात. जागतिक शोध पत्रकारांची संघटना या अहवालावर काम करत आहे. कोणत्या कंपन्यांची पोलखोल होणार हे समजू शकले नाही.

Read More

ICC World Cup 2023: वर्ल्ड कप तिकिटांची विक्री सुरू; बीसीसीआयचा BookMyShow सोबत करार

BookMyShow ICC: 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या तिकिटांची बुकिंग सुरू झाली असून क्रिकेटशौकिनांना BookMyShowवर तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार आहेत.

Read More

Chandrayaan-3: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर एरोस्पेस कंपन्यांचे शेअर्स तेजीत; बाजारभांडवल कोटींनी वाढले

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. मागील चार दिवसांत 13 कंपन्यांचे बाजारमूल्य 30 हजार कोटींनी वाढले. गुंतवणूकदारांनी एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदीला पसंती दिली.

Read More

Subway Sold: फास्टफूडमधील दिग्गज 'Subway'ची अखेर विक्री! 78000 कोटी खर्च करुन 'या' कंपनीचा 'Subway' वर ताबा

Subway Sold: मागील 58 वर्षात 'Subway'ने 100 हून अधिक देशांत फ्रॅंचाईजचा विस्तार केला आहे. वर्ष 2022 अखेर 'Subway'चे 37000 हून अधिक रेस्टॉरंट सुरु असून जगभरात 4 लाख 10 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

Read More

New Cheapest Jio Plan : Jio ने भारतातून 119 रुपयांचा प्लॅन बंद केलाय, पाहा नवीन स्वस्त प्लॅन

वाढत्या महागाईच्या चक्रात आता फोन रिचार्जही महागला आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) त्यांचा सर्वात स्वस्त 119 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जिओने 119 रुपयांचा प्लॅन 2021 मध्ये आणला होता.

Read More

Sugar Production: अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची चिंता! निर्यात बंदी होणार का?

कांद्याचे दर वाढू लागल्याने नुकतेच सरकारने निर्यातीवर 40% शुल्क लागू केले. मात्र, आता अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर कमी उत्पादन झाले तर साखर निर्यातीवर निर्बंधही लागू केले जाऊ शकतात. काय आहे साखरेच्या उत्पादनाची स्थिती वाचा.

Read More

MGNREGS Payment: मनरेगा योजनेतील कामगारांना मजुरी फक्त आधार कार्डद्वारेच मिळणार; मुदतवाढीस नकार

मनरेगा योजनेंतर्गत कामगारांची मजुरी आधार बेस्ड पेमेंट सिस्टिम (ABPS) द्वारे देण्यात येते. मात्र, अनेकवेळा मुदतवाढ देऊनही 1 कोटींपेक्षा जास्त कामगारांचे आधार बँक खात्याशी लिंक (सिडिंग) झालेले नाहीत. 31 ऑगस्टनंतर आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

Read More

Dharavi Leather Market : देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठे धारावी लेदर मार्केट,जाणून घ्या

धारावीचे लेदर मार्केट स्थानिकच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते, हजारो कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहे. धारावीत छोटे-मोठे 500-600 लेदरची दुकाने आहेत. एका दुकानाची महिन्याची विक्री 10-15 लाखांच्या आसपास होत असते.

Read More

Cardekho Auction: जुन्या कार्सचा लिलाव कसा होतो? या लिलावात कोण सहभागी होऊ शकते?

कार देखो संकेतस्थळावर जुन्या गाड्यांचा लिलाव होतो. या लिलावातून कार, दुचाकी, जड वाहने खरेदी करता येऊ शकतात. हा लिलाव नक्की कोणासाठी आहे. सहभागी होण्याची प्रक्रिया काय आहे? ते जाणून घ्या.

Read More