Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Revised cotton rates: डिसेंबरच्या तुलनेत कापसाच्या किमतीत सुधारणा, जाणून घ्या सविस्तर

Revised cotton rates: नवीन वर्षात कापसाने पुन्हा 8,000-8,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव गाठला आहे. थोड्याशा शांततेनंतर, कापसाच्या किमतीत मोठी सुधारणा होऊन देशातील बहुतेक घाऊक बाजारात प्रति क्विंटल 8,000-8,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

Read More

India Covid Rules : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम बदलले   

India Covid Rules : बदल्या कोव्हिड परिस्थितीची दखल घेत परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी कोव्हिडविषयक नियम बदलण्यात आले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी रविवारी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

Read More

Petrol Car : कारच्या टाकीतील पेट्रोललाही असते एक्सपायरी डेट, वापर न झाल्यास ‘असे’ होते नुकसान

Petrol Car : नेकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून बराच वेळ कार वापरली जात नाही, असे दिसून येते. पण पेट्रोललाही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते. टाकीमध्ये भरलेले पेट्रोल वेळेत वापरले नाही तर त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते.

Read More

Richest Village in Asia: भारतात वर्षभरात एकाच फळाची विक्री करून, ‘हे’ गाव बनले श्रीमंत

Richest Village in Asia: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे. ज्याची चर्चा संपूर्ण जगात होते. तसेच या देशात प्रत्येक राज्याचे आप-आपले वैशिष्येदेखील आहे. आशियातील व भारतातील असेच एक गाव देखील आहे, जे वर्षभर एकाच फळाची विक्री करून, सर्वात श्रीमंत गाव बनले आहे. या गावाविषयी जाणून घेऊयात.

Read More

Banking sector : हे वर्ष बँकांसाठी चांगले ठरण्याची ‘ही’ आहेत कारणे

Banking sector :सारलेल्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही बाबतीत यशस्वी ठरलेल्या दिसल्या. 2023 मध्येही बँका चांगला नफा कमावतील, अशी शक्यता आहे. त्याची काय कारणे आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Infosys Culture : Narayana Murthy सकाळी 6.20 वाजता ऑफिसला यायचे कारण…   

Infosys Culture : इन्फोसिस या देशाच्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचं साम्राज्य कसं उभं केलं याची काही गुपितं संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली आहेत. आणि ही गुपितं उद्योजकतेचा वस्तूपाठ घालून देणारी आहेत

Read More

Upcoming Electric SUV: वर्षाच्या सुरवातीला या EV होतील लॉंच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Upcoming Electric SUV: ट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून EV ची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. एलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्रदूषण थांबवण्यास मदत करते. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये सुद्धा अनेक इलेक्ट्रिक लाँच होणार आहेत.

Read More

Royal Enfield Offer: 'या'वेबसाईटवर Royal Enfield बुलेट मिळतीये 50 ते 70 हजारांमध्ये; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Royal Enfield Offer: Royal Enfield Classic 350 या बाईकची किंमत 1.9 लाख रुपयांपासून सुरू होते व टॉप मॉडेल 2.21 लाख रुपयांपर्यंत मिळते.

Read More

Mercedes New Car Launch: 'Mercedes Benz AMG E53 Cabriolet' होणार 6 जानेवारीला लॉन्च; 'या' कारला देईल टक्कर

Mercedes AMG E53 Cabriolet: 6 जानेवारी रोजी भारतात मर्सिडीज बेंझचे Mercedes AMG E53 Cabriolet हे नवीन मॉडेल लाँच करण्यात येणार असून भारतात या गाडीची किंमत 1.2 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

Read More

Cristiano Ronaldo: रोनाल्डो खेळणार ‘या’ क्लबकडून, 1800 कोटी मिळणार वर्षाला

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठे नाव मानले जाते. या खेळाडूचे संपूर्ण जगात मोठा चाहतावर्ग आहे. फिफा वर्ल्डकपनंतर रोनाल्डोसंबंधी मोठी बातमी येत आहे. ही नक्की काय आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

prices of vegetables increased: काकडी, शेवगा, गवार, दोडका, भेंडीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी उचलले 'हे' पाऊल

prices of vegetables increased: हिवाळा म्हटलं की विविध प्रकारच्या शेंगा, हिरव्या पालेभाज्या या सर्वांची आवक वाढते आणि त्या पोष्टीक (healthy) असल्यामुळे त्याची खरेदी सुद्धा त्याच प्रमाणात होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दोडके, गवार, काकडी, शेवगा यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्याचे दर वाढले आहे.

Read More

Gautam Adani : अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी फक्त 32% कर्ज भारतीय बँकांची   

Gautam Adani यांच्या समुहावर भारतीय बँकांकडून मोठी कर्जं घेतल्याचा आणि मोदींबरोबरच्या जवळीकीमुळे ही कर्जं त्यांना मिळाल्याचा आरोप होतो. पण, कर्जांच्या बाबतीत अदानींनी अलीकडेच एक मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More