Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

UPI Transaction System Failure : नव वर्षाच्या स्वागतावेळीच युपीआय वापरकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला

प्रचंड ऑनलाइन ट्रॅफिकमुळे, युपीआय (Unified Payments Interface) आधारित शेकडो पेमेंट अयशस्वी झाले आणि यामुळे हजारो खरेदीदारांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Eve) समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत अनेक युजर्सने ट्विटरवर (Twitter) तक्रारसुद्धा केली.

Read More

India Export : नवीन वर्षी 1 लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्याचं उद्दिष्टं     

India Export : भारताने 2023 मध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोन निर्यातीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. आणि त्यासाठी आवश्यक उत्पादन साधनं उपलब्ध करून देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय कटीबद्ध असल्याचं खात्याचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

Ved Movie Box office Collection: महाराष्ट्राला रितेशच्या चित्रपटाने लावले 'वेड', 2 दिवसात कमविले कोटी रूपये

Ved Movie Box office Collection: अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया डिसुजा-देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण सोशल मिडियावर या गाण्याचा डंका वाजताना दिसत आहे. हा चित्रपट नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

Read More

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: यूपीआयने मोडला आजवरचा रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये 782 कोटी व्यवहार

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: छोट्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरास सहज आणि सोपे असणाऱ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरुन (UPI)डिसेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक व्यवहार झाले आहेत. यूपीआयच्या माध्यमातून 782 कोटी व्यवहार झाले. यातून 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली.

Read More

Tata Nexon CNG and Punch Brezza CNG कधी होणार लाँच, जाणून घेऊया

Tata Nexon CNG and Punch Breja CNG: भारतीय कार बाजारात सीएनजी कारच्या बंपर विक्री दरम्यान, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स सारख्या ऑटोमोबाईल कंपन्या देखील पुढील वर्षासाठी विशेष तयारी करत आहेत. Tata Nexon CNG and Punch Breja CNG कधी होणार लाँच जाणून घेऊया.

Read More

India Economy : वाढत्या वित्तीय तुटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

India Economy : चालू आर्थिक वर्षात भारताचा प्रयत्न आहे तो वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचा. पण, प्रत्यक्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात वित्तीय तूट 9.78 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हा आकडा वर्षभरातल्या अपेक्षित तुटीच्या 58% आहे.

Read More

NCR Construction Ban: दिल्लीत बांधकाम करण्यास सरकारकडून का होतेय मनाई?

दर हिवाळ्यात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळते. त्यामुळे एअर क्वालिटी पॅनलने अनावश्यक बांधकामास आणि पाडकामास बंदी घातली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

Read More

TCS Salary Hike: नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाची बातमी, ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20% वाढ

TCS Salary increase: वर्ष संपत आले की, सर्व कर्मचाऱ्यांना आस लागते ती, पगार वाढीची. यावर्षी किती पगार वाढतो, याच्या चिंतेमध्ये सर्वच कर्मचारी असतात. मात्र टीसीएस कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाचा धक्का दिला आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाचा उत्साह साधत बोनस स्वरूपात मोठी पगार वाढ जाहीर केली आहे. जाणून घेऊया याबाबत..

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Fiscal Deficit Of India : वित्तीय तूट पोचली 9.78 लाख कोटींवर

Fiscal Deficit Of India : केंद्र सरकारची वित्तीय तूट 9.78 लाखांवर पोचली आहे. या संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके आहे

Read More

Maruti YY8 Electric SUV: 500 किमी रेंज देणारी EV, लवकरच होणार लाँच

Maruti YY8 Electric SUV: मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार (Maruti Suzuki Electric Car) लॉंच करणार आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये कंपनी आपले पहिले सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल सादर करेल. त्याचे नाव मारुती YY8 आहे.

Read More