Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Twitter वर नवे आर्थिक संकट, भाडे थकल्याने खटला दाखल

इलॉन मस्क त्याच्या धक्कातंत्रामुळे कायम चर्चेत असतात. सोबतच Twitter देखील कायम चर्चेत असते. आताही Twitter वर एक नवे आर्थिक संकट आले आहे. भाडे थकल्याने खटला दाखल झाला आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

Read More

Currency in Circulation: नोटबंदीनंतर बाजारातील नोटांचे प्रमाण 83% वाढले

नोटबंदी होऊन आता सहा वर्ष झाली आहेत. नोटबदीनंतरही बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण (currency in circulation- CIC) 83% वाढल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 4 नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात 32.42 लाख कोटी नोटा होत्या. त्यामध्ये वाढ होऊन 23 डिसेंबर 2022 मध्ये हे प्रमाण 32.42 लाख कोटी रुपये झाले.

Read More

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More

Credit to Services Sector: सेवा क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यात 21.3% वाढ, आरबीआय

कोरोनामुळे सेवा क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पर्यटन, ट्रॅव्हल सह एकंदर सेवा क्षेत्राला होणाऱ्या कर्जपुरवठ्यात 21.3% दराने वाढ झाली आहे.

Read More

Cristiano Ronaldo & AL NASSR: रोनाल्डोच्या करारानंतर अल नासर क्लबला झाला 24 तासात मोठा फायदा

Cristiano Ronaldo:ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठे नाव आहे. नुकतेच रोनोल्डोने दोन वर्षासाठी सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसोबत करार केला आहे. हा करार त्याला वर्षाला जवळजवळ 1800 कोटी देणार आहे. त्याचा हा करार फुटबॉल विश्वातील सर्वात महागडा करार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या करारचा फायदा काही तासातच अल नासर क्लबलादेखील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More

जेएसडब्ल्यू ग्रुपचा इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मितीत प्रवेश; कंपनी 4 चाकी गाड्यांची निर्मिती करणार

JSW Group in Electric Vehicle Production: सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाळी जेएसडब्ल्यू ग्रुप लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत प्रवेश करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Smartphones in India : बाजारात दाखल झालेल्या ‘या’ 5 Smartphone विषयी घ्या जाणून

5 Smartphone in 2022 : भारतात 2022 मध्ये अनेक चांगले स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसर आणि उत्तम कॅमेरा सेटअपने सुसज्ज असे आहेत. आता 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज असलेले स्मार्टफोनही बाजारात उपलब्ध झाले आहेत

Read More

Price hike in car : नवीन वर्षात कार महाग, जाणून घ्या कोणत्या कंपन्या करणार वाढ

Price hike in Cars : कोविड 19 नंतरच्या कालावधीमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा समस्या यामुळे 2 वर्षांत वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता जानेवारी 2023 पासून देखील किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे.

Read More

Why economy of Bangladesh collapse: बांग्लादेशाची अर्थव्यवस्था डबघाईला का आली?

Bangladesh economic crisis: श्रीलंकेप्रमाणे बाग्लांदेशमध्ये नागरिक रस्त्यांवर उतरुन सरकार विरोधात घोषणा करत आहेत. बांग्लादेशची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. करोनानंतर नेमके काय झाले म्हणून या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे, ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Smartphone Launch in Jan 2023: नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात लाँच होतील 'हे' स्मार्टफोन!

Smartphone Launch in Jan 2023: भारतात 2022 मध्येच 5G ची सेवा सुरु झाली आणि वर्षाच्या अखेरीस 5G स्मार्टफोनच्या मागणीही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Read More

Petrol-Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात? जाणून घ्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेल हे गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे जीएसटीच्या कक्षेत येत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारच्यावतीने एक्साईड ड्युटी आणि राज्य सरकारकडून व्हॅट (VAT) आकारला जातो.

Read More

Cars in India : नव्या वर्षात कोणत्या कारसाठी किती करावी लागेल वेटिंग?

Cars in India नवीन वर्षातही कारच्या मागणीत सातत्याने वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेक गाड्यांवर दीर्घ प्रतीक्षा कालावधीही (वेटिंग )सुरू आहे. बुकिंग करूनही कोणत्या गाड्यांसाठी तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, ते जाणून घेऊया.

Read More