Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

India Economy : वाढत्या वित्तीय तुटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

India Economy : चालू आर्थिक वर्षात भारताचा प्रयत्न आहे तो वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचा. पण, प्रत्यक्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात वित्तीय तूट 9.78 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हा आकडा वर्षभरातल्या अपेक्षित तुटीच्या 58% आहे.

Read More

NCR Construction Ban: दिल्लीत बांधकाम करण्यास सरकारकडून का होतेय मनाई?

दर हिवाळ्यात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळते. त्यामुळे एअर क्वालिटी पॅनलने अनावश्यक बांधकामास आणि पाडकामास बंदी घातली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

Read More

TCS Salary Hike: नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाची बातमी, ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20% वाढ

TCS Salary increase: वर्ष संपत आले की, सर्व कर्मचाऱ्यांना आस लागते ती, पगार वाढीची. यावर्षी किती पगार वाढतो, याच्या चिंतेमध्ये सर्वच कर्मचारी असतात. मात्र टीसीएस कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाचा धक्का दिला आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाचा उत्साह साधत बोनस स्वरूपात मोठी पगार वाढ जाहीर केली आहे. जाणून घेऊया याबाबत..

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Fiscal Deficit Of India : वित्तीय तूट पोचली 9.78 लाख कोटींवर

Fiscal Deficit Of India : केंद्र सरकारची वित्तीय तूट 9.78 लाखांवर पोचली आहे. या संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके आहे

Read More

Maruti YY8 Electric SUV: 500 किमी रेंज देणारी EV, लवकरच होणार लाँच

Maruti YY8 Electric SUV: मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार (Maruti Suzuki Electric Car) लॉंच करणार आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये कंपनी आपले पहिले सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल सादर करेल. त्याचे नाव मारुती YY8 आहे.

Read More

Inflation rate : महागाई निर्देशांकातील घटीचे व्याजदर वाढ हे कारण नाही, जाणून घ्या आरबीआयचे वर्मा अस का म्हणाले ?

Inflation rate : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक 11 महिन्यांच्या नीचांकावर (5.88 टक्के) नोंदवण्यात आला. मात्र व्याज दरवाढ निर्णयला याचे फारसे श्रेय देता येणार नाही, असे मत प्रा. जयंत आर. वर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते अस का म्हणणाले ते जाणून घेऊया .

Read More

China Covid : Xi Jinping नी सांगितलं कोव्हिडसाठी चीनची तयारी काय आहे?  

China Covid : कोव्हिडच्या नवीन लाटेमुळे चीनबद्दल जगभरात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू असताना पहिल्यांदा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जनतेला कोव्हिड परिस्थितीची माहिती दिली. सरकारी यंत्रणा सर्वोत्तम क्षमतेनं काम करतेय असं ते म्हणाले. पण, चीनसमोर आर्थिक आव्हानं काय आहेत?

Read More

Mondelez India reports: 2022 वर्षात चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ पण प्रॉफिट घटले!

Chocolate Industry Statistics: यम्मी चॉकलेट! चॉकलेट कोणाला आवडत नाही, या संपूर्ण Chocolate Industry Statisticsजगात चॉकलेटचे मार्केट सर्वात मोठे आहे. या वर्षी चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ झाली आहे, किती वाढ झाली, किती प्रॉफिट झाले याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Airtel Offer: 1500 रुपयांत करा तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही; Airtel ची भन्नाट ऑफर!

Airtel Xstream Box: एअरटेल डिजिटल टीव्हीच्या एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकणार आहात.

Read More

Adani Group's stake in NDTV: ‘न्यू दिल्ली टेलिव्हीजन’ लिमिटेडमधील अदानी समूहाचा हिस्सा 64 टक्क्यांवर

Adani Group's stake in NDTV: अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारी आता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

Read More

Samsung Galaxy F04: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

Samsung Galaxy F04 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. असेही म्हटले जात आहे की हा फोन Galaxy A04e चे री-ब्रँडेड व्हर्जन म्हणून लॉन्च केला जाईल. मोबाइल लॉन्च करण्याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, जाणून घेऊया फीचर्स.

Read More