Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Sesame prices: मकरसंक्रांतीमुळे वाढतील का तिळाचे दर? माहित करून घ्या

Sesame prices: वातावरणातील बदलामुळे तिळाच्या उत्पादनात 25 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता, त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढती मागणी आणि घटणारे उत्पादन यामुळे दर वाढतच राहणार आहेत.

Read More

Crypto Currency: क्रिप्टो चलन हे जुगाराशिवाय दुसरे काहीही नाही, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान

क्रिप्टोमध्ये अंतर्निहित मूल्य नाही तसेच क्रिप्टो चलनाचे समर्थक याला मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादन म्हणतात, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही असेही RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देणार ​​नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.

Read More

यापुढे WFH नाही! IT फर्म TCS च्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागणार काम

आमचे क्लायंट TCS ऑफिसला भेट देत असतात आणि TCS चे वरिष्ठ अधिकारी देखील आता ऑफिसमधूनच काम करत आहेत. आता मात्र तुम्हाला TCS कार्यालयात आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल," अशा आशयाचा अधिकृत मेल TCS च्या कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे पाठवण्यात आला आहे.

Read More

Amul MD RS Sodhi: सोधींचा अमूलमध्ये पहिला पगार फक्त 1450 रुपये होता; जाणून घ्या संपूर्ण प्रवास!

Amul MD RS Sodhi: सिनिअर सेल्स ऑफिसर म्हणून अमूलमध्ये रुजू झालेले सोधी अमूलच्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director-MD) पदापर्यंत पोहोचले होते. पण त्यांनी काही दिवसांपूर्वीच संचालकपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Read More

Pomegranate Rate: डाळींबाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद; प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ

Pomegranate Rate: महाराष्ट्रात मृग बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत 10 ते 15 टक्के डाळिंबाची विक्री सुद्धा झाली आहे.

Read More

Ved Box Office Collection Day 14: 'वेड' चित्रपटाची जादू 14 व्या दिवशी ही, छप्पर फाडके केली कमाई

Ved Marathi Movie: अभिनेता रितेश देशमुखसाठी 2023 ची म्हणजेच नवीन वर्षाची सुरूवात ही धुमधडाक्यात झाली आहे. त्याचा 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन, आज चौदा दिवस झाले तरी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम आहे. चला, तर मग पाहूयात या चित्रपटाचे बॉक्सऑफिस कलेक्शन.

Read More

Ration Card: जाणून घ्या, रेशन कार्डच्या बदलत्या नियमांबद्दल

Ration Card: सरकारने मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठा बदल केला आहे. रेशनकार्ड अंतर्गत उपलब्ध तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या वर्षी मार्चपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो तांदूळ मिळणार आहे.

Read More

Milk Powder Rate High: 'या' कारणामुळे दूध पावडर 100 रुपयांनी महागली? जाणून घेण्यासाठी वाचा

Milk Powder Rate High: सध्या गाईच्या दुधाच्या पावडरीचा दर 1 किलोमागे 320 रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या 1 किलो पावडरीसाठी 345 रुपये आकारले जात आहे. 2021-22 मध्ये याच कालावधीत दूध पावडरीचा दर 250 रुपयांच्या आसपास होता.

Read More

Mulching Paper मुळे वाढतंय कांद्याचं उत्पादन, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Mulching Paper: शेतकऱ्याला मल्चिंग पेपर वापरण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, याउलट तण काढणी, औषध फवारणी इ. गोष्टीवर जास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरकडे कल वाढला आहे.

Read More

PM Narendra Modi यांच्या आरोग्याचा खर्च कोण करतं? सरकारकडून पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आरोग्याचा खर्च स्वतः करतात, आजतागायत सरकारी तिजोरीतून एकही रुपया त्यांच्या आरोग्यासाठी चर्च करण्यात आलेला नाही अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

Read More

जनरल तिकीटात स्लीपरने करा रेल्वेने प्रवास, मग Railway TC च काय? आधी हे जाणून घ्या

Indian Railway ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जनरल तिकीटावर स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे.

Read More