केवळ 3 वर्षाच्या SIP ने झाली 10 लाखांची कमाई, ‘हा’ Small Cap Fund घालतोय धुमाकूळ
मार्केटमधील तेजीच्या काळात आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटमेंट निर्माण करतात ते म्हणजे Small Cap Fund. असाच एक फंड म्हणजे Quant small cap fund direct plan growth. ही स्कीम मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय. केवळ 3 वर्षाच्या SIP ने चमकदार परतावा (रिटर्न) या स्कीमने दिला आहे.
Read More