Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

गौतम अदानी यांची कमाल, टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

Gautam Adani यांनी कमाल करून दाखवली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे निघून गेले होते. मात्र पुन्हा एकदा आपले स्थान परत मिळवण्यात गौतम अदानी यांना यश आले आहे.

Read More

Self Balancing E Scooter: जगातली पहिली तोल सांभाळणारी स्कूटर भारतात लाँच, खासियत आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा

Self Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.

Read More

Income Tax Returns : सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिटर्न केला जारी

करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.

Read More

Trade: 2022 मध्ये India-China द्विपक्षीय व्यापार विक्रमी पातळीवर

India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे.

Read More

Whirlpool of India: व्हर्लपूलचे MD Vishal Bhola यांचा राजीनामा, Narasimha Eswaran यांची नियुक्ती

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नरसिंहन ईश्वर यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष म्हणून 'की मोबिलिटी सोल्यूशन्स'मध्ये (Key Mobility Solution) काम सांभाळले होते. भोला यांचा राजीनामा व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या (Whirlpool of India) संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्वीकारला आहे.

Read More

US Regulator Warns Sun Pharma: ...नाहीतर औषधांवर कायमची बंदी घालू, अमेरिकेच्या FDA ची सनफार्मा कंपनीला ताकीद

गुजरात राज्यातील हलोल या ठिकाणी सनफार्मा कंपनीचा औषध निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पातून गोळ्या औषधांची अमेरिकेतही निर्यात होते. मात्र, अमेरिकेच्या एफडीएने निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली असता यामध्ये अनेक चुका आढळून आल्या.

Read More

Sesame prices: मकरसंक्रांतीमुळे वाढतील का तिळाचे दर? माहित करून घ्या

Sesame prices: वातावरणातील बदलामुळे तिळाच्या उत्पादनात 25 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता, त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढती मागणी आणि घटणारे उत्पादन यामुळे दर वाढतच राहणार आहेत.

Read More

Crypto Currency: क्रिप्टो चलन हे जुगाराशिवाय दुसरे काहीही नाही, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान

क्रिप्टोमध्ये अंतर्निहित मूल्य नाही तसेच क्रिप्टो चलनाचे समर्थक याला मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादन म्हणतात, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही असेही RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देणार ​​नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.

Read More

यापुढे WFH नाही! IT फर्म TCS च्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागणार काम

आमचे क्लायंट TCS ऑफिसला भेट देत असतात आणि TCS चे वरिष्ठ अधिकारी देखील आता ऑफिसमधूनच काम करत आहेत. आता मात्र तुम्हाला TCS कार्यालयात आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल," अशा आशयाचा अधिकृत मेल TCS च्या कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे पाठवण्यात आला आहे.

Read More

Amul MD RS Sodhi: सोधींचा अमूलमध्ये पहिला पगार फक्त 1450 रुपये होता; जाणून घ्या संपूर्ण प्रवास!

Amul MD RS Sodhi: सिनिअर सेल्स ऑफिसर म्हणून अमूलमध्ये रुजू झालेले सोधी अमूलच्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director-MD) पदापर्यंत पोहोचले होते. पण त्यांनी काही दिवसांपूर्वीच संचालकपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Read More

Pomegranate Rate: डाळींबाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद; प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ

Pomegranate Rate: महाराष्ट्रात मृग बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत 10 ते 15 टक्के डाळिंबाची विक्री सुद्धा झाली आहे.

Read More