Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Rapido to stop operation: उच्च न्यायालयाचा रॅपिडो कंपनीला दणका? बाइक, कॅब सेवा बंद करण्याचे दिले आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रॅपिडो कंपनीने आपली सेवा बंद केली आहे. 20 जानेवारीपर्यंत रॅपिडोच्या अॅपवरून कोणतीही सेवा दिली जाणार नाही. रॅपिडो ही कंपनी ओला, उबर सारखी टॅक्सी सेवा अॅग्रिगेटर कंपनी आहे. मात्र, ही सेवा चालवण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात कंपनी अपयशी ठरल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Tata Power: भारतात 25,000 EV Charging Points उभारणार!

(Auto Expo 2023) ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.

Read More

7th Pay Commission: राज्य शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनात काय आहेत त्रुटी?

केंद्र सरकारने निर्देशित केलेली वेतन श्रेणी लक्षात घेऊन राज्य सरकारांना त्या त्या राज्यात कर्मचाऱ्यांची पडताळणी करावी लागते आणि सेवाज्येष्ठता, पद, सेवा कालावधी आदी मुद्दे लक्षात घेऊन वेतन निश्चिती करावी लागते. ही वेतन निश्चिती करताना काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या, त्यामुळे आयोगाने सुचवलेल्या श्रेणीत असूनही अनेक कर्मचाऱ्यांची आवश्यक पगार वाढ झालीच नव्हती.

Read More

Health Insurance in Rural India: कोरोनानंतर ग्रामीण भागातही आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचं प्रमाण वाढलं

वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या हाताबाहेर गेला आहे. त्यामुळे आता निमशहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विमा पॉलिसी घेणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

Read More

Ravi Kumar: कोण आहेत कॉग्निझंटचे नवे CEO? मिळेल मुकेश अंबानींपेक्षा 4 पट जास्त पगार!

रवी कुमार (Ravi Kumar) यांच्या पगाराची तुलना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगाराशी केली तर ती जवळपास चौपट आहे. रवी कुमार यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. कॉग्निझंटचे इन-डिमांड सोल्यूशन्स, मजबूत ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यासाठी ते जबाबदार राहणार आहेत.

Read More

mhada housing scheme: तर...म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागूनही घर मिळणार नाही, आधी बदललेले नियम वाचा

म्हाडा (Mhada) या गृहनिर्माण संस्थेतील नवीन नियमांनुसार म्हाडा घरांसाठी आता लॉटरी काढणार आहे. म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

Read More

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या दरात किती घट झाली? जाणून घ्या

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या भावात 2000 रुपयांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद मंडईत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असे. शेतकऱ्यांचा कापूस 9500 ते 10000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात होता, जाणून घेऊ कापसाचे दर.

Read More

Sunflower Cultivation: सूर्यफूल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; वाशिममध्ये 25 हेक्टर जमिनीवर लागवड

Sunflower Cultivation: 'सूर्यफूल' हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येते.

Read More

Old Pension Scheme: 'या' राज्याने लागू केली जुनी पेंशन योजना

1 जानेवारी 2004 पासून सरकारी नोकरीत सामील होणारे कर्मचारी नवीन पेंशन योजनेंतर्गत समाविष्ट आहेत, ज्यामध्ये सरकार आणि कर्मचारी पेन्शन फंडात अनुक्रमे 10 आणि 14 टक्के योगदान देतात. जुन्या पेंशन योजनेत 20 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेंशन म्हणून मिळते.

Read More

Online Vegetables Selling: घरबसल्या करू शकता भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री, जाणून घ्या सविस्तर

Online Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.

Read More