Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

MAARG Portal: स्टार्टअप चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

विविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

Read More

Apple Watch वर खटला दाखल; अडचणीत येण्यामागचे 'हे' आहे खरे कारण

Apple Watch: अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.

Read More

Tata Play: टाटा प्ले वर आता दिसणार प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म

प्रादेशिक भाषेतील मनोरंजनपर कार्यक्रमाला आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे. मल्याळी आणि ओडिया भाषेतील करमणूकपर कार्यक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीTata Play प्रयत्नशील आहे.

Read More

Keeway SR25: Keeway ने लॉंच केली Twin Cylinder वाली भन्नाट बाइक, जाणून घ्या फीचर्स

Keeway SR25: 2023 ऑटो एक्सपो 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे, काल ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी रेट्रो दिसणारा Keeway SR250 लॉन्च करण्यात आला आहे. या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Read More

Auto Expo 2023: जाणून घ्या, Tiago EV Blitz कधी लॉंच होणार आणि काय आहेत फीचर्स?

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Read More

Smartphone Security Tips: तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवायचा असेल, तर या 5 टिप्स नक्की फॉलो करा

Smartphone Security Tips: आपले पर्सनल डॉक्युमेंट सेव्ह करण्यापासून ते ऑनलाईन व्यवहार करण्यापर्यंत आपण याच स्मार्टफोनचा वापर करत असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलला सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.

Read More

उद्योग जगतातले दोन दिग्गज भेटतात तेव्हा.. , Mukesh Ambani याना भेटल्यावर Manu Kumar Jain काय म्हणाले?

big fan-boy moment : उद्योग जगतातील दोन बडे खिलाडी एक दुसऱ्याविषयी काय विचार करतात, याचे सामान्यांना कुतूहल असते. दोन छोट्या व्यापाऱ्यांमध्ये जशी स्पर्धा आणि त्यातून येणारे हेवे-दावे असतात तशीच स्थिति इथेही असते. हजारो- लाखों कोटींची उलाढाल करणारे उद्योग जगतातले हे दिग्गज तरी त्याला अपवाद कसे असतील? मात्र काही वेळा यांच्यातील भेटीगाठी काही वेगळ सांगून जातात.

Read More

BMC Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना आहे BMC मध्ये काम करण्याची संधी!

मुंबई महानगरपालिकेत शासकीय भरती निघणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन BMC च्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आदी गोष्टींचा सविस्तर तपशील प्रकाशित केला गेला आहे.

Read More

IRCTC Package : ज्योतिर्लिंग यात्रेसाठी रेल्वेची खास ऑफर

जर तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर रेल्वे (IRCTC Tour Package) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन (Jyotirlinga Yatra) घेऊ शकाल.

Read More

International Year Of Millets 2023: 2023 हे वर्ष आंतराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून का घोषित करण्यात आले?

International Year Of Millets 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्याच्या आणि बाजरींचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 हे 'लोक चळवळ' बनवण्याच्या या प्रयत्नामागे भारताचा प्रयत्न होता. आशियातील सुमारे 80 टक्के आणि जगातील भरड धान्यांपैकी 20 टक्के भरडधान्य भारतात तयार होते.

Read More

Wheat Export: गव्हावरील निर्यातबंदी मार्च-एप्रिल पर्यंत हटणार!

Wheat Export: केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र सरकार आता ही बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read More