Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

SpiceJet: शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार, सेवा सोमवार आणि शुक्रवारी

SpiceJet : मेघालय सरकारने शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार केला आहे. ही सेवा सोमवार आणि शुक्रवारी उपलब्ध असेल.

Read More

Survival Of The Richest Report: 1 टक्के श्रीमंतांकडे आहे, देशाची 40 टक्के संपत्ती!

Survival of the richest report: सर्वात श्रीमंत 1 टक्के भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती आहे. तर निम्म्या लोकसंख्येकडे केवळ 3 टक्के मालमत्ता आहे, ही सर्व माहिती सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट रिपोर्टमध्ये आली आहे. या रिपोर्टमधील आणखी रोचक निरिक्षणे पुढे वाचा.

Read More

Noise चे GPS सह स्मार्टवॉच लॉन्च, किंमत आहे 3 हजार रुपयांपेक्षा कमी

Noise ColorFit Pro 4 GPS मध्ये 240x284 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या घड्याळासोबत 22 मिमीचा सिलिकॉन पट्टा उपलब्ध असेल. घड्याळासह प्रदान केलेला GPS चालणे, धावणे, अंतर प्रवास इत्यादी दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

Read More

ShareChat Layoff: तब्बल 600 कर्मचारी बेरोजगार

ShareChat Layoff: मोठ्या टेक कंपन्यांनंतर, भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी केली आहे. ताज्या प्रकरणात, शेअरचॅटने 20 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत.

Read More

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार मिळणार फक्त 14.72 लाखांपासून!

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार ग्राहकांना फक्त 14.72 लाखांपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार असून स्टाईल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेवी प्रो या 5 व्हेरिएंट्समध्ये ही कार येणार आहे.

Read More

ShareChat Layoffs:शेअर चॅटने पुन्हा एकदा दिला कर्मचाऱ्यांना धक्का, इतक्या कर्मचाऱ्यांची केली कपात

ShareChat Announces Lay-Offs: शेअरचॅटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करून कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळेस 600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे, याविषयी अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

Lalit Modi: ललित मोदींचा मोठा निर्णय, वारसदार झाला जाहीर

ललित मोदी (Lalit Modi) यांच्या कुटुंबात संपत्तीवर वाद सुरू होते. ललित मोदी यांचा त्यांच्या आई बिना मोदी, बहीण चारू मोदी यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद सुप्रीम कोर्टात देखील पोहोचला होता. परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा असे न्यायालयाने मोदी कुटुंबाला सुचवले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे ललित मोदी म्हणाले आहेत.

Read More

ललित मोदींच्या wealth आणि Lifestyle विषयी घ्या जाणून

KK Modi Family Trust ची सूत्र नुकतीच ललित मोदी यांनी आपल्या मुलाकडे सोपवली आहेत. ते निवृत्त झाले असले तरी विश्वस्त म्हणून राहणार आहेत. आपली मुल आपल्यासाठी समान आहेत. पण नेता एकच असू शकतो असे म्हणणाऱ्या ललित मोदींची wealth and Lifestyle कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया.

Read More

Swiggy ambulance service: डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी Swiggy चा मोठा निर्णय! एका क्लिकवर मिळणार खास सुविधा

स्वीगीने डिलिव्हरी बॉईजसाठी असलेल्या पार्टनर अॅपमध्ये SOS हे बटण समाविष्ट केले आहे. हे बटण दाबताच डिलिव्हरी बॉईजच्या मदतीसाठी रुग्णवाहिका येईल. अवघ्या 12 मिनिटांत रुग्णवाहिका ऑनलाइन लोकेशनवर येते असा दावा स्विगीने केला आहे.

Read More

Ved Box Office Collection: सलग तिसऱ्या आठवडयातदेखील 'वेड' चित्रपटाची घौडदौड सुरूच, वीकेंडला ही सुपरफास्ट

Ved Marathi Movie : ‘वेड’ या मराठी चित्रपटाने तिसऱ्या आठवडयातदेखील बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहे. वीकेंडलादेखील या चित्रपटाने आपली जादू कायम ठेवली. चला, तर मग या चित्रपटाची वीकेंड कमाईबाबत जाणून घेवुयात.

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

Lalit Modi: ललित मोदींनी केके मोदी फॅमिली ट्रस्टचा दिला राजीनामा, जबाबदारी मुलावर सोपवली

KK Modi Family Trust : केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे की, ते आणि त्यांची आई आणि बहीण यांचे बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू आहेत आणि तोडग्यासाठी अनेक वेळा प्रयत्नही झाले आहेत. यात त्यांना खूप त्रास झाला आहे.

Read More