Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

PM Vishwakarma Scheme: कारागीरांसाठी 'पीएम विश्वकर्मा योजना', 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार शुभारंभ

PM Vishwakarma Scheme: ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागीर या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. विणकर, सोनार, लोहार, लॉन्ड्री कामगार, नाभिक समाजातील कुटुंबांचे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरण केले जाणार आहे.

Read More

Festival Season: यंदा सणासुदीच्या काळात 70% नागरिक अतिरिक्त खर्च करण्यास उत्सुक

भारतीय ग्राहकांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 53% नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच 49% नागरिक यावर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी-दसरा सण साजरा करणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा खर्च करण्याची देखील त्यांची इच्छा आहे.

Read More

Realme 5G Sale मध्ये ग्राहकांना मिळतेय 20 हजारांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर

'Realme 5G Sale' हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) वर आयोजित केला गेला आहे. ग्राहक या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीचा Realme स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या सेलची खासियत अशी की, ग्राहकांना या सेलमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 20 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

Read More

IIT Bombay: बॉम्बे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज; परदेशी आणि स्थानिक कंपन्यांच्या ऑफर पाहा

चालू वर्षी मुंबई आयआयटीयन्सला कोट्यवधींचे पॅकेज मिळाले. अनेक परदेशातील बड्या कंपन्यांना ऑफर्स विद्यार्थ्यांना आल्या. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या. पाहा सर्वाधिक किती कोटींचे पॅकेज मिळाले.

Read More

Pola Festival 2023 : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात 10 कोटींची उलाढाल, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Pola Festival: महाराष्ट्रातील शेतकरी ज्या सणांची अतिशय आतुरतेने वाट बघतात, असा सण म्हणजे पोळा होय. यावर्षी 14 सप्टेंबर गुरुवार रोजी पोळा हा सण आहे. त्यामुळे वर्षभर राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजविण्याचे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बंधूंची बाजारात गर्दी दिसून येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरीही शेतकरी पोळा सणासाठी बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे.

Read More

G20 Summit निमित्त लादले होते निर्बंध, व्यापाऱ्यांचे 400 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

G20 Summit च्या निमित्ताने दिल्लीतील महत्वाच्या आणि रहदारीच्या ठिकाणांची पाहणी केली जात होती. तसेच गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यामुळे याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांवर देखील झाला. जी-20 देशांच्या बैठकीसाठी दिल्लीतील अनेक ठिकाणी दुकाने, बाजार, व्यापारी संकुल बंद ठेवण्यात आले होते.

Read More

Rising Inflation: घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणावरील वाढत्या खर्चाची भारतीयांना सर्वाधिक चिंता

महागाईने भारतीयांचे कंबरडे मोडले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. वाढते घरगुती खर्च, आरोग्य आणि महागड्या शिक्षणाची भारतीयांना सर्वाधिक चिंता वाटत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासातील धक्कादायक बाबी जाणून घ्या.

Read More

Central Railway: मध्य रेल्वेचा 'झिरो स्क्रॅप मिशन' उपक्रम, भंगार विक्रीमधून 150.81 कोटीचा महसूल प्राप्त

Zero Scrap Mission: मध्य रेल्वेने रेल्वेचा प्रत्येक विभाग हा भंगार साहित्या पासुन मुक्त करण्यासाठी 'झिरो स्क्रॅप मिशन' राबविले. या मिशन अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 150.81 कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वे विभागाला प्राप्त झाला आहे. याअंतर्गत माटूंगा, मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या शहरातील रेल्वे मार्गांचा समावेश आहे.

Read More

Opening @ 75 Crores: किंग खानने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! या चित्रपटांना टाकले मागे

7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या व शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या 'जवान' चित्रपटाने बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असून हा चित्रपट आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. तसेच, चित्रपटाने याआधी पहिल्या दिवशी अधिक कमाई करणाऱ्या पठान, बाहुबलीसारख्या चित्रपटांचा रेकाॅर्ड ब्रेक केला आहे.

Read More

Rupee Vs Dollar: अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारला!

गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या होणाऱ्या पडझडीला विराम बसला असून देशांतर्गत बाजारातील तेजीमुळे, रुपया त्याच्या आत्तापर्यंतच्या नीचांकी स्तरावरुन अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढून 83.13 वर पोहचला आहे.

Read More

Roti Rice Rate Report: व्हेज की नाॅन-व्हेज, कोणती थाळी आहे महाग? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. त्याचाच परिणाम व्हेज थाळीच्या किमतींवर झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी व्हेज थाळीच्या किमती वाढल्या आहेत.

Read More

ICC World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल 57 लाख रुपयांना; नेटिझन्सकडून संताप व्यक्त

ICC वर्ल्ड कप 2023 सामन्यांची तिकिटे लाखो रुपयांना विकली जात आहेत. भारत पाक सामन्याचे तिकीट तर 57 लाख रुपयांना ऑनलाइन विक्री होत आहे. इतरही सामन्यांची तिकिटे 2 लाखांच्या पुढे आहेत.

Read More