Kokan Ganesh Utsav Toll Free: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलचा भुर्दंड! पास वेळेत मिळालेच नाहीत, फास्टटॅगने छुपी वसुली
Kokan Ganesh Festival Toll Free: गणेशोत्सवासाठी ज्यांना वाहनाने कोकणात प्रवास करायचा आहे अशांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ हा पास घेणे आवश्यक आहे. मात्र मुंबई परिसरात अनेक ठिकाणी टोल माफीसाठीचे पास वेळेत न पोहोचल्याने चाकरमान्यांनी टोलचा भुर्दंड सहन करत कोकण गाठले.
Read More