Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Toll Tax Rules: दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का?

Toll Tax Rules: राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करताना टोल प्लाझावर टोल टॅक्स (Toll tax) भरणे आवश्यक आहे. टोल टॅक्स वसूल करून सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात झालेल्या खर्चाची भरपाई करते. दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का? जाणून घेऊया.

Read More

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

Read More

RBI :लॉकरधारकांना दिलासा, आरबीआय ने तुमच्या बँकेला काय सांगितलय ते जाणून घ्या

RBI : मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही.

Read More

Loan NOC: कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? जाणून घ्या

Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.

Read More

Bank Holidays in February 2023: फेब्रुवारीमध्ये 'इतके' दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तरपणे

Bank Holidays in February 2023: नवीन वर्षातील पहिला महिना संपत आला असून लवकरच फ्रेब्रुवारी सुरु होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या जाणून घ्या.

Read More

Registration of heirs: शेतजमिनीमध्ये वारसाची नोंद कशी करावी? जाणून घ्या

Registration of heirs: शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर वारसदाराच्या (the heir) नावे कशी करायची? याबाबत अनेकांना शंका असतात. माहिती नसल्यामुळे अशी कामे रखडली राहतात, तर जाणून घेऊया वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Read More

Delhi Metro: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मेट्रोतून करता येणार मोफत प्रवास, कसा जाणून घ्या

Republic Day 2023: भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून कुपन दिले जात आहे. याबद्दल जाणून घ्या.

Read More

Cryptocurrency Fraud: मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून, चोरले 12 लाख!

Cryptocurrency Fraud: सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून त्यातील 12 लाख रुपये चोरले असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा बाळगली पाहिजे.

Read More

New Honda Activa: विश्वास नाही बसणार! लांबूनच स्कूटी स्टार्ट करू शकता; कारमधील अनेक फिचर्स आता अॅक्टिवातही

होंडा कंपनीची अॅक्टिवा स्कूटी भारतात चांगलीच प्रसिद्ध आहे. स्कूटी म्हणजेच अॅक्टिवा एवढं मोठं नाव या ब्रँडचं भारतीय बाजारात आहे. होंडा कंपनीने आज अॅक्टिवा स्कूटीचे तीन नवीन मॉडेल लाँच केली आहेत. या स्कूटीमध्ये कंपनीने कारमध्ये असतात तशी काही फिचर्स दिली आहेत. त्यामुळे या नवीन मॉडेलचे मार्केटमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे.

Read More

India's Leather Sector Revenue: जागतिक मंदीचा फटका चर्मोद्योग क्षेत्राला बसणार, महसूलात 7-8% घट अपेक्षित

युरोप आणि अमेरिकेतील ग्राहकांच्या मागणीतील मंदीमुळे भारतीय चर्मोद्योग क्षेत्राच्या महसुलात 2023-24 (एप्रिल-मार्च) या आर्थिक वर्षात 7-8 टक्के घट अपेक्षित आहे. याबाबतचा अहवाल क्रिसिल रेटिंग्स (Crisil Ratings) या कॅपिटल मार्केट कंपनीने दिला आहे. भारतीय चर्मोद्योग बाजारातील 85-90% उत्पादने निर्यात केली जातात.

Read More

Fuel Credit Cards: पेट्रोल- डिझेलच्या किमतींने चिंतेत आहात? क्रेडिट कार्ड बनवा, स्वस्तात इंधन मिळवा!

इंधन क्रेडिट कार्डच्या (Fuel Credit Cards) मदतीने तुम्ही इंधन खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्हाला इंधन खरेदीवर अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) किंवा कॅशबॅक (Cashback) देतात.

Read More

InMobi नेही 50 ते 70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार भारतातील पहिला युनिकॉर्न InMobi ने 50-70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी BS ला सांगितले की कामावरून कमी केलेले कर्मचारी InMobi आणि त्यातील कंटेन्टशी प्रदान करणारे वर्टिकल, Glance चे आहेत. सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये एकूण 2,600 कर्मचारी आहेत.

Read More