Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Railway Ticket: रेल्वे तर सूटली, त्याच तिकीटावर दुसऱ्या ट्रेनचा प्रवास करता येतो का? नियम काय सांगतो

Railway Ticket: जर तुमचीही रेल्वे कधी सुटली असेल, तर तुमच्या मनात त्याच तिकीटावर दुसऱ्या रेल्वेचा प्रवास करता येतो का? हा प्रश्न नक्कीच आला असेल. याबाबत आरक्षित आणि जनरल तिकीटासंदर्भात रेल्वेचा नियम काय सांगतो, जाणून घ्या.

Read More

Iron Rod Prices: लोखंडाच्या किंमतीत वाढ, घराचे बांधकाम देखील महागले!

बांधकामासाठी वापरली जाणारी लोखंडी सळई महागली आहे (Iron Prices Hike). येत्या वर्षात बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम पहायला मिळणार आहे. देशभरात जवळपास सर्वच राज्यात लोखंडाचे भाव वधारले आहेत.

Read More

Cheque Bounce Rule: चेक बाउंसच्या नियमांमध्ये होऊ शकतो बदल, जाणून घ्या सविस्तर..

Cheque Bounce Rule: जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक (Debit card, credit card, Cheque book) व्यतिरिक्त इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. तुम्ही चेकबुकद्वारे पेमेंट (Payment by Checkbook) करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Read More

Vaalvi Marathi Movie Box office Collection: वेड चित्रपट पाठोपाठ 'वाळवी' ही सुपरहीट, बॉक्स ऑफिसवर जमविला कोटींचा गल्ला

Vaalvi Marathi Movie: वेड चित्रपटाच्या पाठोपाठ वाळवी हा मराठी चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरत आहे. या चित्रपटानेदेखील फार कमी दिवसात कोटींचा गल्ला जमा केला.

Read More

Land Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

Land Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Read More

Agriculture News: शेती बियाणांच्या किंमती कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने येत्या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आता सरकारने मोठी योजना आखली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त बियाणे मिळणार असून बियाणांची निर्यात देखील वाढणार आहे.

Read More

Silver-Gold Prices: सोन्या-चांदीचे आजचे भाव पाहिलेत? बघा किती झाली वाढ!

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होताना दिसते आहे. येत्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वधारतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Petrol Diesel Prices: बजेटआधी स्वस्त होणार पेट्रोल डिझेल? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

Hardeep Singh Puri On Fuel Price: गेल्या 15 महिन्यांपासून देशातील तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.

Read More

Athiya Shetty & KL Rahul: अथिया शेट्टी व के.एल.राहुल ग्रॅंड वेडिंग, कसा असणार आहे लग्नसोहळा आणि जाणून घ्या लव्हस्टोरी

Athiya Shetty & KL Rahul Grand Wedding: अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा ग्रॅंन्ड विवाह सुरू झाला आहे. बाॅलिवुडमधील या राॅयल लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. पाहूयात हे भव्य-दिव्य लग्न कसे असणार आहे.

Read More

Buying first home: पहिलंच घर खरेदी करत असाल तर ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या!

Buying first home: घर खरेदी करताना अनेक गोष्टी तपासाव्या लागतात. त्यातच तुम्ही पहिलंच घर खरेदी करत असाल तर आजच्या लेखात सांगितलेल्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

Read More

Upcoming IPO : Tata Group चा ‘हा’ IPO मार्केट गाजवणार का? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Scam 1992 : ‘’ उठालो कोई भी टाटा का शेअर, जादा सोचो मत पुरानी कंपनी है , आज नही तो कल फायदाही होगा '', सीरीजमधल्या हर्षद मेहताचा हा डायलॉग आठवतोय का? शेअर मार्केटमध्ये आत्ता अस काय विशेष घडतय, की ज्यामुळे हा डायलॉग आठवावा ?

Read More

Mumbai Metro: मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 मध्ये 30 टक्के महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग

Mumbai Metro: नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

Read More