Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Saving account new rules: बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये बदल, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

Saving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?

Read More

Old Pension Scheme: महाराष्ट्र राज्य सरकार जुन्या पेंशन योजनेबाबत सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की राज्याचा शिक्षण विभाग जुन्या पेंशन योजनेवर (Old Pension Scheme) संशोधन करत आहे आणि महाराष्ट्रातील शिक्षक आणि इतर लोकसेवकांसाठी ही योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

Read More

2000 Rupee Note : जाणून घ्या 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?

आपण रोज वापरत असलेल्या नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येतो? प्रत्येक नोट छापण्यासाठी सारखाच खर्च येतो की वेगवेगळा खर्च येतो? आणि तो किती येतो? या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत.

Read More

Good FD Shagun Scheme: FD बँक बचतीवर 7 % आणि FD वर 9 % व्याजदर मिळणार, जाणून घ्या डिटेल्स

Good FD Shagun Scheme: भारतातील वाढत्या महागाईच्या (inflation) पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली. आता येथे वाढलेले रेपो दर लोकांना मुदत ठेवींवर अधिक व्याज देत आहेत.

Read More

Ring road update: मावळ आणि मुळशीमधील भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन

Ring road update: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Pathan Movie: शाहरूख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नाशिकमध्ये हाऊसफुल्ल, तिकिटाचे दर दुप्पट असून ही....

Shahrukh Khan Pathan Movie: पठाण चित्रपटाविषयी मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या गाण्यांपासून ते ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत काही ना काही कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. वादग्रस्त परिस्थितीत अडकलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटासाठी थिएटर बुक होऊ लागले आहेत.

Read More

घरात किती कॅश तुम्ही ठेऊ शकता; जाणून घ्या Income Tax विभागाचे नियम

Income Tax Rule: भारतात डिजिटल ट्रान्जेक्शन सिस्टीम येऊनही अनेक जण आजही घरामध्ये रोख रक्कम ठेवतात. पण घरात किती कॅश ठेवता येते याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? याबद्दल काय नियम आहेत जाणून घ्या.

Read More

STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने

या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.

Read More

Sa Re Ga Ma Pa L'il Champs: जाणून घ्या,सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेती ठरलेल्या डोहना लामाला किती लाखाचे मिळाले बक्षिस

Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 हा रियालिटी शो मागील काही दिवसांपासून अधिक चर्चेत होता. या शो मधील चिमुरडयांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मागील काही महिन्यांपासून मंत्रमुग्ध केले होते. अखेर या शो चा फिनाले नुकताच संपन्न झाला. या फिनालेमध्ये अवघ्या नऊ वर्षांच्या जेटशेन डोहना लामा हिने बाजी मारली. तिला किती लाखाचे बक्षिस व आणखी काय मिळाले याबाबत माहिती घेवुयात.

Read More

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणते कार्यक्रम होणार आणि त्यांचा खर्च किती होणार?

Republic Day 2023: येत्या 26 जानेवारी रोजी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने, शासनाने भारत पर्व सोहळ्याचे आयोजिन केले आहे. यात 23 तारखेपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचा अंदाजित खर्च किती, सोहळ्यात काय काय होणार आहे याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Google च्या नफ्याचा आकडा तुम्हाला चक्रावून टाकेल!

Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. Google ने एवढी मोठी कर्मचारी कपात करताना यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण गतवर्षीपासूनच जे Layoff सत्र सुरू झाले आहे, त्यामागे कंपन्यांना असणाऱ्या आर्थिक समस्या हे कारण दिल जातय. या पार्श्वभूमीवर गुगलचा नफा किती असेल, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.

Read More