Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank Of England Hikes Rates: महागाई रोखण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात केली वाढ, RBI वर दबाव वाढला

Bank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.

Read More

Defense Budget: डिफेंस बजेट 69 हजार कोटींनी वाढवले, युद्धनौका, शस्त्रास्त्रे घेण्यासाठी 1.62 लाख कोटींची तरतूद

Defense Budget: संरक्षण हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे. भारत हा सहिष्णू, शांतीप्रिय देश असला तरी देशवासियांच्या सुरक्षेसाठी आणि कोणत्या देशाने हल्ला केल्यास तो रोखण्यासाठी भारतात्या तिन्ही सेना मजबूत असणे आवश्यक आहे, यासाठी डिफेंस बजेट खूप महत्त्वाचे आहे, तर या अर्थसंकल्पात डिफेंससाठी कोण-कोणत्या तरतूदी केल्या ते जाणून घ्या.

Read More

Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ, कमाईसुद्धा वाढली

मालवाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने रेल्वेची कमाई वाढली आहे. रेल्वेने (Indian Railway) याबाबत काय माहिती दिली आहे? ते पाहूया.

Read More

Reliance Retail: शॉपिंग झाली सोपी! रिलायन्स रिटेल स्टोअरमध्ये 'डिजिटल रुपी' पेमेंटची सुविधा

रिलायन्स रिटेल शॉपिंग सेंटर्सवरील खरेदी आता आणखी सोपी झाली आहे. शॉपिंगचे बील तुम्ही डिजिटल रुपीने पे करू शकता. देशभरातील रिलायन्स शॉपिंग सेंटर्समध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच डिजिटल रुपी पेमेंट सुविधा भारतामध्ये लाँच केली असून त्याचा आता प्रसार सुरू झाला आहे.

Read More

Sundar Pichai Networth : गुगलचे सुंदर पिचाई एका महिन्यात किती पैसे कमावतात?

सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांच्या यादीत नाव असलेले अल्फाबेट (Alphabet) आणि गुगल(Google) चे सीईओ सुंदर पिचाई यांचा एका महिन्याचा पगार किती? ते जाणून घेऊया.

Read More

Sensex Closing Bell: 224 अंकाच्या वाढीसह बाजार बंद, अदानी ग्रुपच्या शेअर्सची घसरण सुरूच

Sensex Closing Bell: अदानी समूहाच्या समभागांची घसरण गुरुवारीही कायम राहिली. कंपनीचे बहुतांश शेअर लोअर सर्किटला लागले. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनी वाढ दर्शविली.

Read More

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

Country's First Multiplex at an Airport : PVR ने विमानतळावर देशातील पहिले मल्टिप्लेक्स लॉन्च केले

पीव्हीआर (PVR) सिनेमाजने विमानतळ परिसरात देशातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे मल्टिप्लेक्स आहे.

Read More

Adani vs Hindenburg: 'अंबुजा, एसीसीचे शेअर्स प्रमोटर्सनी तारण ठेवलेले नाहीत, बाजारातील चढ -उतारामुळे या अफवा'

Hindenburg च्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात Adani Group च्या शेअर्सची मोठी घसरण सुरू झाली. याविषयी वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. यातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर गौतम अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

PayPal Layoff's: एलॉन मस्क यांच्या कंपनीत मंदीची चाहूल; PayPalने दिले हजारो कर्मचारी कपातीचे संकेत

PayPal Layoff's: फिनटेक कंपनी पेपलने सध्या सुरू असलेल्या जागतिक कर्मचारी कपातीत आपला सहभाग नोंदवला आहे. PayPalने नुकतेच दोन हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेली घसरण आणि पुरवठा साखळीवरील ताण हे या कर्मचारी कपातीचे मुख्य कारण सांगितले जात आहे.

Read More

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काय मिळाले?

Budget 2023 Update: संसदेत काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील नागरिकांचे ज्याकडे लक्ष होते, शेवटी तो अर्थसंकल्प देशासमोर मांडण्यात आला आहे. देशातील विविध क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये महाराष्ट्राला काय मिळाले हे जाणून घेवुयात.

Read More