Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani Group ने FPO अखेर रद्द केला, डिटेल्स घ्या जाणून

अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले. गौतम अदानी यांनी याबाबतचे कारणही स्पष्ट केले आहे.

Read More

Sensex Closing Bell: अर्थसंकल्पीय घोषणांमुळे सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टी घसरला

Union Budget 2023 च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात काय घडते यावर देखील गुंतवणूकदारांच्या नजरा होत्या. आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये मोठे चढ -उतार बघायला मिळाले.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या 'या' 5 महत्वाच्या घोषणा

Budget 2023 Update: अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर या वर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Budget 2023 Update: आयटी रिटर्न फाईल करण्यासाठी साधीसोपी प्रणाली आणणार- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Read More

Union Budget 2023: जीएसटी, ऑनलाइन व्यापारावर दिलासा नाही

Budget 2023: व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, जीएसटी आणि ऑनलाइन व्यापारावर कोणताही दिलासा न मिळाल्याने देशातील करोडो व्यापारी निराश झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने याबाबतीत काही करण्याची आवश्यकता होती.

Read More

Budget 2022 Update: 50 वर्ष मुदतीची व्याजविरहित कर्ज योजना राहणार सुरुच- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2022 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांना दिलासा जाहीर करण्यात आला. सर्व राज्यांसाठीही अशीच मदत जाहीर करण्यात आली आहे, जाणून घ्या सविस्तर

Read More

Union budget 2023: स्टार्ट अपसाठी आयकर सवलतींना आणखी एका वर्षाची मुदतवाढ

Union budget 2023: देशाच्या आर्थिक विकासासाठी उद्योजकतेचे महत्त्व पटवून देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पात्र स्टार्ट अप्सना आयकर सवलतींचा समावेश करण्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत आणखी एक वर्ष वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. कर सवलती यापूर्वीच मार्च 2023 पर्यंत उपलब्ध होत्या.

Read More

Budget 2023 Update: ग्रीन ग्रोथ म्हणजे काय?

Budget 2023 Update: केंद्र सरकारने 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ग्रीन ग्रोथला प्रथम प्राधान्य म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली आहे.

Read More

Union Budget 2023 Updates: पुढील आर्थिक वर्षात 'या' वस्तू होणार स्वस्त तर 'या' वस्तू महागणार, वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणी यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू महाग होणार आहेत.

Read More

Budget 2023 Update: KYC प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आता केवायसी प्रक्रिया सुलभ केली जाईल. आर्थिक यंत्रणेशी बोलून ते पूर्णपणे डिजिटल केले जाईल.

Read More

Union Budget today: बजेट सादर होताच शेअर मार्केटमध्ये 1200 अंकांची उसळी

Union Budget today : आज अर्थसंकल्प सादर होताना Share Market याला कसा प्रतिसाद देतो याकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. बजेट सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत सेन्सेक्सने 1200 अंकांची उसळी घेतली होती.

Read More

Budget 2023: सरकारच्या सर्वच डिजिटल यंत्रणेत पॅनकार्ड ठरणार महत्वाचा पुरावा..

Budget 2023: पॅनकार्ड (Pancard) आता संपूर्ण देशात ओळखपत्र म्हणून वैध असेल. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डला एक नवीन ओळख दिली आहे.

Read More