Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani vs Hindenburg: अदानी शेअर्स आता Dow Jones इंडेक्सच्या बाहेर पडणार

Hindenburg अहवालानंतर येणारा प्रत्येक दिवस Adani Group साठी नवनवी आव्हाने घेऊन समोर येतोय. आता Adani Group ला Dow Jones इंडेक्सच्या बाहेरही पडाव लागणार आहे.

Read More

Subsidy : सबसिडी म्हणजे काय? त्याचा उद्देश काय?

एखाद्या व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्थेला सरकार अनुदान (Subsidy) देते. या अनुदानावर सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. हे अनुदान का देण्यात येतं? तसेच मागील काही वर्षांत अनुदानावर सरकारने किती खर्च केला? ते पाहूया.

Read More

Crude Oil Imports: रशियन क्रूड ऑइल आयातीचा नवा उच्चांक; युरोप, अमेरिकेच्या निर्बंधाचा भारतावर परिणाम नाही

मागील सलग चार महिने भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे. यापूर्वी मध्य पूर्वेतील देशांकडून भारत प्रामुख्याने कच्चे तेल आयात करत होता. मात्र, रशियाने भारताला स्वस्तात तेल देण्यास सुरुवात केल्याने इतर देशांच्या विरोधाला झुगारुन भारताने आयात सुरू ठेवली आहे.

Read More

Muthoot Finance: आता अभिनेत्री माधुरी दिक्षितही असणार मुथूट फायनान्सची Brand Ambassador..

Muthoot Finance Brand Ambassador: मुथूट फायनान्स, गोल्ड लोन NBFC ने अभिनेत्री माधुरी दिक्षितला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साइन केले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून या ब्रँडकडे कायम आहेत.

Read More

Matheran Toy Train: माथेरानची मिनी ट्रेन वातानुकूलित सलून कोचमधून सैर घडवणार, तिकीटाचे दर जाणून घ्या

Matheran Toy Train: नेरळ- माथेरान हा रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक जुना असून भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमधून केलेला हा प्रवास एक थ्रिलींग अनुभव प्रवाशांना देणार आहे.

Read More

Wheat Price Hike:महागाई रोखण्यासाठी आता सरकार विकणार थेट गव्हाचे पीठ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Atta Price Hike: देशात गव्हाचा दर 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला आहे, तर पीठही 40 रुपये प्रति किलो (Atta Price) वर पोहोचला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्याची घोषणा केली आहे.

Read More

Currency Notes: PNB देतीये जुन्या नोटा आणि नाणी बदलून; यासंदर्भात RBI चा नियम काय सांगतो

Currency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला 1 ते 2 वर्षे निधी उभारणे कठीण जाणार, मुडीज रेटिंग अहवालात व्यक्त केला अंदाज

Fitch And Moody's Report On Adani: Adani Group विषयी फिच आणि मूडीजचा अहवाल पुढे आला आहे. Hindenburg रिपोर्टनंतर सध्या या समूहावर जे आर्थिक संकट घोंघावताना दिसतय त्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा देखील या अहवालातून त्यांना मिळालाय असे दिसते. मात्र, आणखी 1 ते 2 वर्षे निधी उभारणे Adani Group ला कठीण जाणार असल्याचे मुडीजने स्पष्ट केले आहे.

Read More

Alphanso Mango : बाजारात हापूस आंब्याची एन्ट्री! जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

कोकणातील हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. मुंबईकर असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणचा ग्राहक, प्रत्येकजण बाजारात हापूस कधी दाखल होणार? याची वाट पाहत असतो. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC Market) आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या हापूस आंब्यासाठी किती किंमत मोजावी लागणार? ते आज आपण जाणून घेऊया.

Read More

Sugar Price: येत्या काळात साखर देखील महागणार, यावर्षी उत्पादनात होणार घट!

मागील साखर विपणन वर्ष 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान 358 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखरेचे उत्पादन कमी झाल्याने इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी उसाचा मोलॅसिस, म्हणजेच मळी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) आपल्या ताज्या अंदाजपत्रकात ही माहिती दिली आहे.

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Read More