Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले, सामन्यांना दिलासा नाही

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अत्यल्प प्रमाणात कमी झाले असून सामान्यांना त्याचा विशेष फायदा होणार नाहीये. येत्या काही दिवसांत आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमती वाढणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Read More

Adani Group: अदानी समुहाला पुन्हा कर्ज देणार का? क्रेडिट रेटिंग कंपन्यांची बँकांना विचारणा

अदानी समुहाने एकूण कर्जापैकी सुमारे 40% कर्ज भारतीय बँकांकडून घेतले आहे. या कर्जाला धोका निर्माण झाला आहे. अदानी समुहाला पुन्हा कर्ज देणार का? असे क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी बँकांना विचारणा केली आहे.

Read More

Budget 2023: नवीन Tax सिस्टिममुळे घर खरेदीदारांची संख्या वाढेल, Home Loan EMI चे ओझे कमी होईल..

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

Read More

Unacademy Employees : अनअँकॅडमीच्या कर्मचाऱ्यांचा पगार यंदा रोखीने वाढणार नाही! कंपनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवणार ‘हा’ पर्याय

अनअँकॅडमी (Unacademy) या कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांचा पगार रोखीने न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी कर्मचाऱ्यांपुढे कोणता पर्याय ठेवण्यात आला आहे? ते पाहूया.

Read More

Sensex Opening Bell: बाजाराची सुरुवात तेजीसह, सेन्सेक्स 375 अंकांनी वधारला

Share Market मध्ये शुक्रवारी तेजी बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत निफ्टीही 17700 अंकांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे.

Read More

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला एका आठवड्यात 108 अब्ज डॉलर्सचा तोटा

Hindenburg रिसर्चने आरोप केल्यापासून अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. आठवड्याभरातच Adani Group ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Read More

New PF Rules After Budget: अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात झाला मोठा बदल

Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पीएफ (PF) संदर्भातदेखील काही निर्णय घेतले गेले आहे. या निर्णयामुळे पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात काय बदल झाला आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Union Budget 2023 Update: शेती करताना मदत करेल, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म; कसा जाणून घ्या

Digital Public Infrastructure Platform: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मंच तयार करण्याची घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांपासून प्रत्येक लहान-मोठी माहिती पुरवणार आहे.

Read More

Gold Silver Price Today: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरूच

Gold Price Today: भारतात वर्षाची बारा महिने सोन्याला मागणी असते. भारतीय सामान्य माणूस सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, त्यामुळे सोने खरेदीसाठी लोक सराफा बाजारात गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे देखील सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

Read More

Post Office Scheme: आयकर वाचविण्यासाठी पोस्टाच्या 'या' योजना आहेत लय भारी, बचतही होईल बक्कळ

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी यांच्याप्रमाणेच धिरूभाई अंबानी सुद्धा असेच ट्रॅपमध्ये अडकले होते तेव्हा पुढे काय घडले?

आज Gautam Adani यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे टाकले आहे. पण काहीसे असेच एक संकट धिरूभाई अंबानी यांच्यावरसुद्धा कोसळले होते. त्यांनी यावर त्यावेळच्या ‘Hindenburg’ ला असा जबरदस्त तडाखा दिला होता की, त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सची खेळ करायची कुणाची हिम्मत झाली नाही. त्याचीच ही चित्तथरारक कथा.

Read More